What is Planet Something Day in Marathi?

What is Planet Something Day in Marathi? आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Planet Something Day” विषयी माहिती जाणून घेणार आहोत बरेच असे शाळेचे आणि कॉलेजचे विद्यार्थी आहेत, ज्यांना ‘प्लॅनेट समथिंग डे‘ बद्दल माहिती नाही? हा आर्टिकल अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना प्लॅनेट समथिंग डे बद्दल आपले ज्ञान वाढवायचे आहे.

मित्रांनो, दरवर्षी 19 मे हा दिवस प्लॅनेट समथिंग डे या नावाने ओळखला जातो किंवा साजरा केला जातो. या दिवशी झाडांची निगा राखणे तसेच झाडांविषयी माणसाच्या जीवनात असलेले महत्त्व याची जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

Planet Something Day in Marathi

प्लॅनेट समथिंग डे हा दरवर्षी 19 मे रोजी युनायटेड स्टेट अमेरिकेमध्ये साजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट म्हणजे सर्व माणसाने व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी होण्याचा प्रयत्न करणे! कारण की मानवी जीवन हे अत्याधुनिक जीवनाने परिपूर्ण झालेले आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यावरणामध्ये जास्तीत जास्त झाडे लावणे आणि पृथ्वीला हरित बनवणे हा या दिवसाचा मुख्य उद्दिष्ट आहे.

प्लांट समथिंग डे हा दिवस वातावरणातील वनस्पतींना जोडण्यासाठी आणि अधिक लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी दिलेली एक संधी आहे. पृथ्वीवरील 80% जंगले साफ होत आहे किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी मानवी हस्तक्षेपानंतर पृथ्वीवर जंगलाचे प्रमाण कमी होत चाललेले आहे त्यामुळे शेती सारखा व्यवसाय देखील आता धोक्यात येत आहे. त्यामुळे प्लांट समथिंग डे हा दिवस शेतकऱ्यांना आणि इतर सामान्य माणसांना पृथ्वी विषयी आत्मियता वाढवण्याची संधी देते.

80 हजार पेक्षा जास्त खाद्य प्रजाती ही वनस्पती पासून येते त्यामुळे वनस्पतीचे संवर्धन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. तसेच जगाच्या विविध भागात औषधासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक वनस्पती आहेत त्या सुद्धा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळेच प्लांट समथिंग डे का महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळते.

अधिकाधिक लोकांना त्यांच्या आजूबाजूला रोपे वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्लांट समथिंग डेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणातील वनस्पतींची संख्या वाढण्यास मदत होते. हे लोकांना काही वनस्पती प्रजाती वाढवण्याची संधी देखील देते ज्यात ते सहजपणे प्रवेश करू शकत नाहीत.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon