वसुबारस म्हणजे काय? Vasubaras Meaning in Marathi

Vasubaras Meaning in Marathi

वसुबारस म्हणजे काय? Vasubaras Meaning in Marathi (Diwali 2022) #vasubaras

Telegram Group Join Now

Vasubaras in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण वसुबारस म्हणजे काय? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दिवाळीचा पहिला दिवस म्हणून ‘वसुबारस’ म्हणून ओळखला जातो दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस.

Vasubaras Meanings in Marathi

वसुबारस म्हणजे काय?
वसु म्हणजे द्रव्य अर्थ धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला ‘गोवत्स द्वादशी’ असे म्हटले जाते.

Vasubaras Information in Marathi

दिवाळीला सणांचा राजा असं म्हटलं जातं अंधाराकडून प्रकाशाकडे, दुःखातून आनंदाकडे नेणारा हा सण आहे. वसुबारस या दिवसापासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते असे म्हटले जाते.

यावर्षी 2022 रोजी 21 ऑक्टोंबर पासून दिवाळी हा सण साजरा होत आहे. दिवाळीच्या या पहिल्या दिवसाला ‘वसुबारस’ असे म्हटले जाते.

दिवाळीचा पहिला दिवस हा गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते.

“धनत्रयोदशी म्हणजे काय? Dhantrayodashi Meaning in Marathi”

वसुबारस का साजरा केला जातो?

वासू वरच्या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते असे मानले जाते या दिवशी ‘गोवत्स द्वादशी’ म्हणजेच वसुबारस साजरा केला जातो.

गोवत्स द्वादशी म्हणजे गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.

वसुबारस हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो?

वसुबारस या दिवशी अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी घरामध्ये तेल तुपाचे पदार्थ खाल्ले जात नाही तसेच गाईचे तूप, दूध या दिवशी पिले जात नाही. या दिवशी उडदाचे वडे, भात आणि गोड पदार्थ करून ते गायला खायला घालतात.

घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून गायचे आणि तिच्या वासराचे पूजन केले जाते. अशा प्रकारे भारतामध्ये हा सण साजरा केला जातो.

Vasubaras Meaning in Marathi

1 thought on “Vasubaras Meaning in Marathi”

Leave a Comment