दिवाळी 2022 च्या हार्दिक शुभेच्छा | Diwali Wishes 2022 in Marathi

Diwali Wishes 2022 in Marathi

दिवाळी 2022 च्या हार्दिक शुभेच्छा Diwali Wishes 2022 in Marathi #diwali2022

Telegram Group Join Now

Diwali Wishes 2022 in Marathi

दिवाळी 2022 च्या हार्दिक शुभेच्छा! दिव्यांचा सण जीवनात अपहर आनंद घेऊन येतो दिवाळीनिमित्त तुमच्या प्रियजनांना विशेष शुभेच्छा पाठवा.

दरवर्षी लोक त्यांच्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवून दिवाळीचा उत्सव सुरू करतात. तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना काही खास मेसेज द्वारे शुभेच्छा देऊ शकता.

आपल्या देशात दिवाळी सण मोठ्या थाटामाटा साजरा केला जातो. हा सण वसुबारस पासून सुरू होतो आणि भाऊबीज पर्यंत चालतो. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी दिवाळी 24 ऑक्टोंबर रोजी सुरू होणार आहे. या दिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाईल. लक्ष्मी सोबतच गणेशजी आणि कुबेर देवाची पूजा केली जाते. दिवाळी हा सण दिव्यांचा सण आहे आणि या सणानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी काही मेसेज आपण येथे शेअर करत आहोत.

दिवाळीचा सण आला, आनंदाची भेट घेऊन आला, दिवाळीच्या पवित्र सणी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण हो हीच शुभेच्छा. हॅपी दिवाली 2022

आज रांगोळी काढून, फुल सजून, दिवे लावून, मिठाई खाऊन हा सण साजरा करा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी 2022

दिवाळीच्या या सणात तुमच्या सहवासात आनंदाचा वर्षाव होवो, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर सदैव हसू राहावं. हॅपी दीपावली 2022

नेहमी हसतमुखाने दिवा लावा, आयुष्यात नेहमी आनंद आणा, तुमचे दुःख आणि वेदना विसरा आणि सर्वांना आलिंगन द्या आणि ही दिवाळी प्रेमाने साजरी करा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

या दिवाळीत एकच इच्छा आहे की तुम्हाला तुमचे यश मिळो, यावर्षी माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी राहो. हॅपी दिवाली 2022

Diwali Wishes 2022 in Marathi

Leave a Comment