Twitter Meaning in Marathi

Twitter Meaning in Marathi (What is Twitter, Elon Musk, New) #meaninginmarathi

Twitter Meaning in Marathi

Twitter Meaning in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘ट्विटर म्हणजे काय?’ याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ट्विटर हे सध्या चर्चेत असलेला विषय आहे. ट्विटर म्हणजे नक्की काय यांनी Elon Musk Twitter का विकत घेतले या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर जाणून घेऊया ट्विटर या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो या विषयी थोडीशी माहिती.

Twitter Meaning in Marathi: किलबिल, किलबिलाट, चिवचिव

What is Twitter in Marathi

What is Twitter in Marathi: ट्विटर हा शब्द इंग्रजी शब्द आहे ज्याला किलबिल असे म्हटले जाते. प्रामुख्याने हा शब्द पक्षांसाठी वापरला जातो कारण की पक्षी आवाज काढण्यात माहीर असतात तसेच पक्ष्यांच्या आवाजाला ट्विटर असे म्हणतात. ज्याला मराठीमध्ये (किलबिल, किलबिलाट, चिवचिव) करणे असेही म्हटले जाते. एका प्रकारे ट्विटर म्हणजे पक्षाचे ओरडणे आहे.

आशा आहे की मित्रांनो तुम्हाला ट्विटर या शब्दाचा अर्थ समजला असेल. चला तर जाणून घेऊया Elon Musk यांनी ट्विटर का विकत घेतले याविषयी माहिती.

Elon Musk Twitter News

इलॉन मस्क यांचा पहिल्यापासूनच ट्विटरच्या शेअरमध्ये भागीदारी होती पण इलॉन मस्क यांना संपूर्ण ट्विटर स्वतःच्या मालकीचे हवे होते म्हणूनच त्यांनी ट्विटरचे सर्व शेअर विकत घेऊन यावर आपली मक्तेदारी प्रस्थापित केली कारण की इलॉन मस्क यांना फ्रीडम ऑफ स्पीच (freedom of speech) निर्माण करायचे होते म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचलले यांचे म्हणणे होते की ट्विटरवर सगळ्यांनाच आपले मत व्यक्त करता येतील ज्याला कोणी रोखू शकणार नाही.

Twitter Meaning in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा