International Human Solidarity Day 2022: Marathi

आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस: International Human Solidarity Day 2022 Marathi (Theme, History, Meaning, Significance, Importance & Quotes) #internationalhumansolidarityday2022

International Human Solidarity Day 2022: Marathi

International Human Solidarity Day 2022: जगभरात एकता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी दरवर्षी 20 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. जगातील विविध देशांमध्ये एकता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी आणि वाढवण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवसाचे आयोजन केले जाते. या दिवसाद्वारे विविध संस्कृती आणि ओळख असलेल्या देशांमधील परस्पर सहकार्य आणि सुसंवाद यावर भर दिला जातो. विविध देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी सर्व देशांमध्ये एकता वाढवण्यात आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस महत्त्वाची भूमिका बजावते.

Human Solidarity Meaning in Marathi

Human Solidarity Meaning in Marathi: मानवी एकता

International Human Solidarity Day 2022: History

आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस इतिहास
जगभरात परस्पर सहकार्य आणि सौदार्याला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवसाची कल्पना सर्वप्रथम संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मांडली होती. जेणेकरून विविध देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध अधिक दृढ व्हावेत आणि परस्पर सहकार्याची भावना वाढेल या उद्देशाने केली. 22 डिसेंबर 2005 रोजी संयुक्त सभेने हा प्रस्ताव मंजूर केला आणि दरवर्षी 20 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

International Human Solidarity Day 2022: Significance

आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस महत्त्व
विविधतेतील एकतेचे महत्व लोकांना सांगून जनजागृती करणे हा आंतरराष्ट्रीय मानवी मानव एकता दिनाचा उद्देश आहे. जगभरातील विविध देश या दिवशी त्यांच्या लोकांमध्ये शांतता बंधुत्वतः प्रेम आणि एकतेचा संदेश देतात. भारतीयांना एकतेच्या धाग्या भरण्यासाठी हेल्प फोर ह्यूमन रिसर्च अँड डेव्हलपमेंटने (help4 people human research and development) पुढाकार घेतलेला आहे. ही संघटना देशात शांतता, एकता आणि बंधुत्वाचा प्रसार करण्यासाठी नेहमीच सक्रिय असते.

International Human Solidarity Day 2022: Theme

आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस 2022 थीम
आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस 2022 ची थीम आर्थिक आणि सामाजिक समस्या कमी करण्यासाठी मानवी एकता आवश्यकते बदल जागरूकता वाढवणे आहे.

International Human Solidarity Day 2022: Quotes in Marathi

“दारिद्र्य निर्मूलनासाठी आपण एकत्रितपणे मदत करू. चला एकत्र येऊन गरिबी विरुद्ध हात मिळवणे करून.”

“आपण एकमेकांपासून कितीही वेगळे असलो तरीही आपण अनेक प्रकारे समान आहोत.”

“हे जग एक चांगले ठिकाण बनण्यासाठी गरिबीचे उच्चाटन करणे आवश्यक आहे.”

“नैतिकतेच्या उत्क्रांतीची पहिली पायरी म्हणजे इतर मानवांसोबत एकतेची भावना.”

“एकता आणि परस्पर मदत हे प्राणी प्रजातींना जगण्यासाठी सक्षम करण्याचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे.”

“एकताशिवाय स्थिरता नाही आणि स्थिरते शिवाय एकता नाही.”

आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस कधी साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस दरवर्षी वीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय मानवी दिवस 2022 ची थीम काय आहे?

आंतरराष्ट्रीय मानवी दिवस 2022 ची थीम जाणून घेण्यासाठी आर्टिकल संपूर्ण वाचा.

International Human Solidarity Day 2022: Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon