टीआरपी म्हणजे काय?

आजच्या आर्टिकल मध्ये आपण टीआरपी म्हणजे काय? आणि त्याचे कार्य काय आहे? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नेहमी आपण टीव्हीवर बातम्या ऐकताना हा शब्द ऐकला असेल टीआरपी म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय होतो याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

टीआरपी म्हणजे काय? (TRP Full Form In Marathi)

टीआरपी म्हणजेच “टेलिव्हिजन रँकिंग पॉईंट” इंग्लिश मध्ये याला ‘Television Ranking Point‘ असे म्हणतात. टीआरपी चे काम म्हणजे सध्या कोणती मालिका सर्वात जास्त लोकप्रिय आहे किंवा कोणता कार्यक्रम सर्वात जास्त पाहिला जातो या विषयी माहिती गोळा करणे.

उदाहरणार्थ सब टीव्ही हिंदी वाहिनीवर “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा कार्यक्रम 8:30 ते 9:00 यादरम्यान बघितला जातो. आणि ही माहिती आपल्याला टीआरपीमुळे मिळते त्यामुळे कोणते चैनल आणि कोणती मालिका सर्वात जास्त पाहिले जाते याच्या विषयी आपल्याला माहिती मिळते.

टीआरपी जाणून घेण्यासाठी सर्व वाहनांचे वर्गीकरण केले जाते. मोठ्या शहरांमध्ये निवडक अशा ठिकाणी एक प्रकारचे उपकरण बसविले जाते आणि या उपकरणाला ‘मीटर’ असे म्हटले जाते. हे मीटर ठराविक फ्रिक्वेन्सी वर काम करत असते त्यामुळे टीआरपी ची माहिती मिळण्यास सुरुवात होते. हे मीटर मोजक्याच शहरांमध्ये आणि ठराविक ठिकाणी बसवलेल्या असल्यामुळे त्या क्षेत्रांमधील टेलिव्हिजन वर कोणती जास्त मालिका पाहिली जाते आणि कोणत्या चैनल जास्त पाहिले जातात याबद्दल माहिती मिळते.

टीआरपी का काढला जातो?

आपण टीआरपी म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेतली पण तो का काढला जातो याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. जसे की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन वाढलेल्या आहेत त्यामध्ये एड्स ज्या टीव्हीवर जाहिराती आपण पाहतो त्यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठी कॉम्पिटिशन असते. जी मालिका सर्वात जास्त चालते आणि जो चॅनल सर्वात जास्त पाहिला जातो त्या चैनल वर एडवर्टाइजमेंट म्हणजेच जाहिराती मोठ्या किमती मध्ये आपल्या जाहिराती प्रसारित करतात.

(उदाहरणार्थ: सोनी सब या वाहिनीवरील “तारक मेहता का उल्टा चश्मा” ही मालिका 8:30 ते 9:00 या कालावधीमध्ये खूप सारे लोक बघतात आणि या मालिकेमध्ये छोटा ब्रेक होतो आणि त्या ब्रेकमध्ये एडवर्टाइजमेंट म्हणजे जाहिराती दाखवल्या जातात.) या जाहिराती दाखवण्याचा दर हा त्या चॅनेल चा टीआरपी नुसार आणि मालिके नुसार ठरवला जातो. म्हणजेच तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील जाहिरातींना एक सेकंदाचे 21 हजार रुपये द्यावे लागतात अशाप्रकारे आपण टीआरपी का काढला जातो याविषयी माहिती जाणून घेतली.

सर्वात जास्त टीआरपी असलेल्या मराठी मालिका?

तसे पाहायला गेले तर भारतामध्ये सर्वात जास्त सोनी टीव्ही या वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम “दि कपिल शर्मा शो” या कार्यक्रमाचा टीआरपी भारतामध्ये सर्वात जास्त आहे या शोचा टीआरपी 4.1 मिलियन आहे.

चला तर जाणून घेऊया सर्वात जास्त टीआरपी असलेल्या मराठी मालिका.

  • सोनी मराठी: महाराष्ट्राची हास्य जत्रा
  • झी मराठी: चला हवा येऊ द्या
  • स्टार प्रवाह: आई कुठे काय करते
  • स्टार प्रवाह: मुलगी झाली हो
  • स्टार प्रवाह: सुख म्हणजे नक्की काय असतं

सध्या या मालिका महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त पाहिल्या जातात आणि या मालिकांचा टीआरपी सर्वात जास्त आहे या मध्ये झी मराठीवरील चला हवा येऊ द्या चा कार्यक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर विविध देशांमध्ये ही पाहिला जातो आणि या शोमध्ये मोठे बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा हजेरी लावून गेले आहेत त्यामुळे हा शो महाराष्ट्राचा नंबर वन शो आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिका सर्वात जास्त लोकप्रिय आहेत.

टीआरपी कसे काम करते?

टीआरपी ही एक संस्था आहे. ज्याचे नाव आहे ‘INTAM‘ ही एक अशी टीम आहे जी सर्वात प्रथम दूरदर्शन वर प्रसारित होणारे कार्यक्रम याची माहिती ठेवत असे. जेव्हा मिटर या उपकरणाचा शोध लागला नव्हता तेव्हा टीआरपी हा लोकांच्या घरी जाऊन त्यांना प्रश्न उत्तरे विचारून त्यांना कोणता कार्यक्रम आवडतो किंवा कोणता कार्यक्रम आवडत नाही याविषयी माहिती गोळा करून नंतर त्याचे एनालिसिस केले जात असे.

INTAM Full Form In Marathi

Indian Television Audience Measurement

भारतात, इंडियन टेलिव्हिजन ऑडियंस मेजरमेंट नावाची एक संस्था आहे, जी टीव्ही वाहिन्यांच्या टीआरपीचा अंदाज लावण्यासाठी काम करते. या एजन्सीला विविध फ्रिक्वेन्सी तपासून ही माहिती मिळते, कोणत्या टीव्ही चॅनेल कोणत्या वेळी सर्वाधिक पाहिल्या जातात. त्याचप्रमाणे ही कंपनी कित्येक हजार फ्रिक्वेन्सीचा तपशील गोळा करते आणि देशभरातील प्रसिद्ध मालिकांचा अंदाज लावते.

ज्यामुळे हे कोणत्याही प्रोग्राम किंवा चॅनेलची लोकप्रियता समजण्यास मदत करते आणि कोणते चॅनेल सर्वाधिक पाहिले जाते हे सहजपणे ज्ञात आहे. जितके लोक चॅनेल पाहतील तितक्या जास्त वेळा ते पाहतील, त्या चॅनेलची टीआरपी जास्त असेल. जाहिरातदारांना या टीआरपीचा फायदा होतो आणि त्यांना जाहिराती शोधणे सोपे होते.

टीआरपी कसे मोजले जाते (टीआरपीचे मापन)  

टीआरपी अंदाजे आकडेवारी देते, हे स्पष्टपणे सांगता येत नाही की ज्या चॅनेल किंवा प्रोग्राममध्ये टीआरपी सर्वात जास्त येत आहे, तो लोकांमध्ये सर्वात प्रसिद्ध आहे, कारण टीआरपी मोजण्याचे उपकरण संपूर्ण देशात 50 ते 60 टक्के आहे. हजारो लोकांमध्ये आहेत फक्त घरे, आणि हे 50 ते 60 हजार नमुना म्हणून घेतले जातात. या डिव्हाइसला पीपल्स मीटर असे म्हणतात. हे डिव्हाइस लोक पहात असलेल्या चॅनेलवरील डेटाची नोंद ठेवते.

स्केल मापन टीआरपी ( टीआरपी मापन स्केल)

टीआरपी मोजण्यासाठी 2 स्केल आहेत, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

  • दर्शकांची संख्या – चॅनेल किंवा प्रोग्रामच्या टीआरपीचे मोजमाप हे आहे की एकावेळी किती लोक हे पहात आहेत.
  • वेळ – टीआरपी हे सरासरी किती दिवस पाहिले जात आहे हे आणखी एक उपाय आहे.
  • टीआरपी या दोन्ही पॅरामीटर्सच्या आधारे मोजले जाते. आता हे एका उदाहरणासह समजू या, जसे की एका चॅनेलला 30 लोक 10 मिनिटांसाठी पाहिले गेले होते, तर दुसरे चॅनेल 20 लोक 30 मिनिटांसाठी पाहत होते.
  • जर एखादे चॅनेल 30 × 10 = 300 मिनिटांसाठी पाहिले गेले असेल आणि दुसरे चॅनेल 20 × 30 = 600 मिनिटे पाहिले गेले असेल तर दुसर्‍या चॅनेलची टीआरपी अधिक मानली जाईल.

PDF Full Form in Marathi

Final Word:-
टीआरपी म्हणजे काय? हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

टीआरपी म्हणजे काय? (TRP Full Form In Marathi)

1 thought on “टीआरपी म्हणजे काय?”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा