Business ideas in Marathi: दहा हजार रुपयात सुरू करा हा व्यवसाय महिन्याला कमवा लाखो रुपये!

मित्रांनो, जर तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही टिकल्यांचा बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. फक्त दहा हजार रुपये इन्वेस्टमेंट करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता?

आकडेवारीनुसार वर्षभरामध्ये महिला साधारण 12 ते 14 टिकल्यांचे पाकीट वापरतात. हे पाहता तुम्हीही या क्षेत्रामध्ये पाऊल टाकू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त तुम्हाला दहा हजार रुपयांची आवश्यकता असते.

जर तुम्ही नऊ तासाची नोकरी करून वैतागले असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल आणि कमी भांडवलामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठीच आहे.

टिकली हा व्यवसाय खूपच कमी खर्चामध्ये सुरू करता येतो, त्याचबरोबर तुम्ही हा व्यवसाय घरात बसून देखील करू शकतात.

प्राचीन काळापासून टिकली विवाहित महिलांची ओळख आहे आणि आजच्या काळात मुलीही टिकली चा वापर करतात.

भारतीय परंपरेनुसार टिकली हा 16 श्रृंगारपैकी एक असून सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. काही वर्षांपूर्वी बाजारात फक्त गोल टिकली ची मागणी होती. आता कित्येक आकाराच्या टिकल्या आणि डिझाईनच्या टिकल्या महिला वापरताना दिसतात.

टिकली बनवणे नेहमीच चांगला व्यवसाय आहे आणि त्याची मागणी शहरापासून ते गावापर्यंत अनेक भागांमध्ये असते.

टिकल्यांचा बिझनेस खूप मोठा आहे

टिकल्यांचा मार्केटमध्ये पूर्वीपेक्षा जास्त मोठा झालेला आहे. एका आकडेवारीनुसार वर्षभर दरात साधारण महिला 12 ते 14 टिकल्यांचे पाकीट वापरतात.

टिकल्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खालील वस्तूंची आवश्यकता असते:

मलमलचे कापड
चिटकवण्यासाठी गम, डिंक
क्रिस्टल
मोती

ह्या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात.

हे देखील वाचा…
अगरबत्ती व्यवसाय कसा सुरू करावा?
चिली फार्मिंग बिझनेस कसा सुरु करावा?

असा सुरू करा टिकल्या बनवण्याचा व्यवसाय

टिकली बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला टिकली प्रिंटिंग मशीनची आवश्यकता असते. तसेच टिकली कट्टर मशीन, गमिंग मशीन इत्यादी देखील आवश्यकता असते. त्यासोबतच मोटर आणि हँडस्टॉलची आवश्यकता असते.

सुरुवातीला तुम्ही हा बिजनेस मॅन्युअली करू शकता काही काळाने हा बिजनेस तुम्ही ऑटोमेशनवर देखील नेऊ शकता.

टिकली व्यवसायातून किती उत्पन्न मिळू शकते

जर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट चांगल्या प्रकारे विकता तर तुम्हाला यामधून 50 हजार रुपयांचा प्रॉफिट होऊ शकतो. या बिझनेस मध्ये मार्केटिंग शेत्र महत्वाचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त मार्केटिंग वर लक्ष केंद्रित करा. आपला माल शहरात, गावात किंवा लोकल स्टोर मध्ये जनरल स्टोअर मध्ये सॅम्पल म्हणून द्या ज्यामुळे तुमच्या टिकल्यांचे मार्केटिंग होईल आणि त्यानंतर तुम्हाला ऑर्डर मिळण्यास सुरुवात होईल.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon