महाराष्ट्राची हास्य जत्रेमध्ये होत आहे नव्या कलाकाराचे आगमन समीर चौगुले ने पोस्ट केला फोटो!

महाराष्ट्राची हास्य जत्रे

महाराष्ट्राची हास्य जत्रेमधील विनोदाचा महारथी म्हणून ओळखल असलेल्या समीर चौगुले यांनी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ‘आमच्या जत्रेत नवीन अभिनेत्याचे पदार्पण’ म्हणून कॅप्शन दिलेला आहे. या कॅप्शनला अभिनेत्री नम्रता संभराव यांनी देखील उत्तर दिलेले आहे. ‘समीर चौगुलेंनी दिलेली आनंदाची बातमी त्यांच्याकडे झालेल्या नव्या पाहुण्याचे आगमन मुखडा पाहून व्हाल थक्क’ वर असे लिहिले आहे. … Read more

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon