महाराष्ट्राची हास्य जत्रेमध्ये होत आहे नव्या कलाकाराचे आगमन समीर चौगुले ने पोस्ट केला फोटो!

महाराष्ट्राची हास्य जत्रेमधील विनोदाचा महारथी म्हणून ओळखल असलेल्या समीर चौगुले यांनी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ‘आमच्या जत्रेत नवीन अभिनेत्याचे पदार्पण’ म्हणून कॅप्शन दिलेला आहे.

या कॅप्शनला अभिनेत्री नम्रता संभराव यांनी देखील उत्तर दिलेले आहे. ‘समीर चौगुलेंनी दिलेली आनंदाची बातमी त्यांच्याकडे झालेल्या नव्या पाहुण्याचे आगमन मुखडा पाहून व्हाल थक्क’ वर असे लिहिले आहे.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून फिल्टर वाऱ्याचा बच्चन गौरव मोरे आहे.

सध्या सोशल मीडियावर गौरव मोरेचा नवीन लूक वायरल होताना दिसत आहे समीर चौगुले सोबत काढलेल्या फोटोमध्ये अभिनेता गौरव मोरे यांनी आपले केस कापलेले आहेत या फोटोवर नेट करऱ्यांनी चांगलीच प्रतिक्रिया दिलेली आहे.

या पोस्टवर एका चहात्यांनी म्हटले आहे की ‘गौरव चे कान पहिल्यांदा पाहिले आहे.’

गौरवणे केस कापले…. कोण होतास तू? काय झालास तू?😔

जुजबी देवी प्रसन्न झाली वाटतं 😂

 

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा