MHJ Full Form in Marathi - Information Marathi

MHJ Full Form in Marathi

MHJ Full Form in Marathi (Meaning, All Cast, Sony Marathi) #mhj #fullforminmarathi

Telegram Group Join Now

MHJ Full Form in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण MHJ म्हणजे काय? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

सोनी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्य जत्रा” हा या कार्यक्रमाला शॉर्टफॉर्ममध्ये MHJ असे म्हटले जाते. हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रम आहे यामध्ये असलेले कलाकार आपल्या अनोखी कलाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना आपल्याला दिसतात. सध्या हा कार्यक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि परदेशात देखील लोकप्रिय आहे.

MHJ All Cast

 • समीर चौगुले
 • प्रसाद खांडेकर
 • गौरव मोरे
 • प्रभाकर मोरे
 • श्रमेष बेटकर
 • प्रथमेश शिवलकर
 • ओमकार राऊत
 • ओंकार भोजने
 • पृथ्वीक प्रताप
 • निखिल बने
 • विराज जगताप
 • दत्तू मोरे
 • नम्रता संभेराव
 • विशाखा सुभेदार
 • चेतना भट
 • रसिका वेंगुरलेकर
 • शिवाली परब
 • वनिता खरात
 • प्रियदर्शनी इंदलकर

जर तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील कलाकारांच्या आयुष्याविषयी बायोग्राफी बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या ऑफिसर वेबसाईट आणि यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा: BiographyinMarathi.Com

MHJ Full Form in Marathi

Leave a Comment