सूर्याची माहिती – Sun Information in Marathi

About This Blog
आजच्या आर्टिकल मध्ये आपण “सूर्याची माहिती – Sun Information in Marathi” जाणून घेणार आहोत.

सूर्याची माहिती – Sun Information in Marathi

सूर्य हा आपल्या ग्रहमालेतील मध्य केंद्रबिंदू आहे त्याच्या भोवती आपली पृथ्वी आणि इतर ग्रह प्रदक्षणा घालतात. सूर्याचा व्यास पृथ्वीच्या वास्तवापेक्षा जवळजवळ 109 पटीने मोठा आहे त्यामध्ये जवळजवळ एक मिलियन पृथ्वी बसू शकतात.

मिल्की वे या ब्रह्मांड मध्ये सूर्य हा 100 बिल्लियन तऱ्यान पेक्षा मोठा आहे. सूर्याचा जन्मा जवळजवळ 4.6 बिलियन वर्षांपूर्वी झाला होता काही शास्त्रज्ञांच्या मतानुसार सूर्य आणि बाकीचे सूर्य मंडळ एका विशाल काय गॅसेस ने बनलेले होते. सुरुवातीला हे ग्रह गॅस, धूळ आणि सौर नेबुला पासून बनले होते. आपल्या सूर्याकडे इतके परमाणु इंधन आहे की तो 5 अरब वर्षापर्यंत राहू शकतो.

सूर्य कशापासून बनलेला आहे? (Surya Kasha Pasun Banlela Ahe)

आपल्या ग्रहमालेतील मधील सूर्य हा एक तेजस्वी तारा आहे, ज्याच्या भवती सर्व ग्रह प्रदक्षणा घालतात.

  • सूर्य हा आपल्या सूर्य मंडळाचा केंद्रस्थान आहे.
  • सूर्याच्या प्रकाशामुळे पृथ्वीवर प्रकाश पडतो.
  • सूर्य हा पृथ्वीवर ऊर्जा निर्माण करणारा नैसर्गिक स्त्रोत आहे.
  • सूर्य हा मुख्यतः हायड्रोजन आणि हेलिअमच्या पासून बनलेला आहे.
  • सूर्याच्या केंद्रांमध्ये 71% हायड्रोजन 26.5% हेलियम आणि 2.5% इतर घटक असतात.
  • सूर्याला ऊर्जा त्याच्यातील असलेल्या हायड्रोजन आणि हेलिअमच्या पासून बनलेल्या वायूमुळे मिळते हे वायू सतत पेटलेले असतात.

सूर्याचा व्यास जवळजवळ 13.84 लाख किलोमीटर आहे. सूर्य प्रति सेकंड ला 40 लाख टन ऊर्जा सूर्य तापाच्या रूपात सोडतो. “सूर्याचे वय जवळ जवळ १० अरब वर्ष आहे”. सूर्याच्या केंद्राचे तापमान जवळजवळ 15 मिलीयन डिग्री सेल्सिअस असते.

त्यामुळे सूर्यावर सर्व पदार्थ प्लाजमा अवस्थेमध्ये आढळले जातात. सूर्याच्या पृष्ठभागाची निर्मितीही हायड्रोजन, हेलियम, लोखंड निकेल ऑक्सिजन सल्फर मॅग्नेशियम कार्बन निऑन कॅल्शियम पदार्थ पासून झालेली आहे.

सूर्याची निर्मिती कशी झाली? (How did the sun originate)

सूर्य हा आपल्या सौर मंडळांमधील सर्वात मोठा पिंड आहे त्याचे व्यास हे जवळजवळ 13 लाख 90 हजार किलोमीटर आहे सूर्य हा पृथ्वी पेक्षा 109 पटीने मोठा आहे. पृथ्वीचा जन्म कसा झाला?

सूर्य हा ऊर्जेचा एक शक्तिशाली भंडार आहे. सूर्यावर मुख्यतः हायड्रोजन आणि हेलिअमच्या गॅसेस आहेत. सूर्य हा हायड्रोजन आणि हेलिअमच्या एक विशाल चेंडू आहे. Nuclear fusion च्या साह्याने सूर्य आपल्या केंद्रांमध्ये उर्जा उत्पन्न करतो. सूर्यापासून निघालेली ऊर्जा पृथ्वीवर फक्त काही प्रमाणातच येते, पंधरा टक्के ऊर्जा ही अंतरिक्ष मध्ये परावर्तित होते, आणि 30 टक्के पाण्याला बाष्प बनवण्यात कामी येते त्याच बरोबर पृथ्वीवर असलेली झाडे सूर्याची उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये शोषून घेत असतात.

सूर्याची लांबी पृथ्वीपासून जवळजवळ 14 करोड 96 लाख किलोमीटर आहे, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोचण्यासाठी 8.3 मिनिटांचा कालावधी लागतो. हे अंतर प्रकाश संश्लेषण च्या सूत्रानुसार मोजले जाते.

या प्रकाश ऊर्जेतून प्रकाश संश्लेषण नावाची महत्वपूर्ण जैव व रासायनिक अभिक्रिया होते जे पृथ्वीवर जीवन टिकवण्याचे अस्तित्व आहे.

सूर्यावर हायड्रोजनचे प्रमाण 74 टक्के आणि हेलियमचे प्रमाण 24 टक्के एवढे आहे.

सौरडाग म्हणजे काय? Sourdag

या जळत्या विशाल सूर्याला पाहण्यासाठी विशाल दूरदर्शी टेलिस्कोप यंत्राचा वापर करतात. या टेलिस्कोप मधून पाहिल्यानंतर सूर्यावर छोटे काळे डाग सुद्धा दिसतात. आणि याच डागांना सौरडाग असे म्हटले जाते. हे डाग आपली दिशा बदलत असते, यावरून शास्त्रज्ञांना असे कळले आहे की, सूर्य हा पूर्वेस पासून पश्चिमेकडे सत्तावीस दिवसांमध्ये आपल्या अक्षावर परिक्रमा करत असतो. ज्याप्रकारे पृथ्वी आणि अन्य ग्रह सूर्याची परिक्रमा करतात त्याच प्रकारे सूर्य सुद्धा आकाश गंगा च्या केंद्राची परिक्रमा करतो. सूर्याला परिक्रमा करण्यासाठी ताशी 251 किलोमीटर प्रति सेकंड वेगाची गरज असते.

सूर्य हा एक G-Type मुख्य अनुक्रम तारा आहे जो सूर्य मंडळांमधील एकूण द्रव्यमानाचा जवळ जवळ 99.86% समाविष्ट करतो.

सूर्य हा संपूर्णपणे प्लाजमा पासून बनलेला आहे आणि तो कठीण नाही आहे. सूर्य आपल्या ध्रुवावर म्हणजेच आपल्या भुमध्या रेखा वर सर्वात जास्त वेगाने फिरतो.

सूर्य नसता तर पृथ्वीचे काय झाले असते?

सूर्य हा आपल्या जीवनाचा मुख्य आधार आहे सुर्याविना पृथ्वीवर जीवन नसते. सूर्यप्रकाश नसता तर झाडे स्वतःचे अन्न तयार करू शकले नसते. तुम्हाला माहिती असेल की वनस्पती हे सूर्याची उष्णता शोषून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. जर सूर्य नसता तर पृथ्वीवर झाडे नसते झाडे नसते तर छोटे कीटकांपासून ते मोठ्यात जीवन पर्यंत जीवित राहणे मुश्किल झाले असते.

सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्याला विटामिन डी – vitamin D मिळते जे आपल्या शरीराला खूपच उपयुक्त असते ज्यामुळे शरीराची हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

जर सूर्य नसता तर पृथ्वीवर पाऊस सुद्धा झाला नसता कारण की सूर्याच्या उष्णतेमुळे बाष्पीय भवन होऊन पृथ्वीवर पाऊस पडला जातो.

उगवत्या सूर्याचा देश कोणाला म्हटले जाते?

उगवत्या सूर्याचा देश कोणाला म्हणतात : जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते, याचे कारण म्हणजे पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, जगामध्ये वेळेला खूपच महत्त्व आहे त्यामुळे पृथ्वीचे दोन भाग केले गेले आणि त्या नुसार वेळ आणि काळ ठरवले गेले, इंग्लंड या देशाचे ग्रीनिच या शहरांमधून रेखावृत्त जाते. त्यामुळे पूर्वेकडचा म्हणजेच आशिया आणि पश्चिमेकडची देश युरोप असे दोन गट पडले. पृथ्वी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते त्यामुळे जपान या देशांमध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्योदय होतो म्हणूनच जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाते.

तसे पाहायला गेले तर न्युझीलँड हा देश पहिला आहे जिथे सूर्योदय  होताना दिसतो पण न्युझीलँड या देशाचा शोध उशिरा लागल्यामुळे  जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते.

Q. सूर्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
A. सूर्या ला इंग्लिश मध्ये सन (Sun) असे म्हणतात.

चीनचा कुत्रिम सूर्य काय आहे?

चीन या देशाने लवकरच दावा केलेला आहे की ते आपला कृत्रिम सूर्य आकाशामध्ये पाठवणार आहेत. याआधी त्यांनी कुत्रिम चंद्र सुद्धा बनवलेला आहे संपूर्ण माहितीसाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click here चीन या देशाने असा दावा केला होता की आम्ही कुत्रिम चंद्र बनवून इलेक्ट्रिसिटी कमी करण्याचा प्रयत्न करून कुत्रीम चंद्रात मुळे रस्त्यावर इलेक्ट्रिसिटी आणि बल्ब गरज पडणार नाही.

आता चीन हा देश लवकरच कृत्रिम सूर्य निर्माण करण्याच्या प्रयत्न करत आहे, हा प्रयत्न किती यशस्वी होतो यावर सर्व जगाचे लक्ष आहे.

नॉर्वे या देशाला मध्यरात्रीचा सूर्य म्हटले जाते का? (Land of The Midnight Sun)

नॉर्वे या देशाला मध्यरात्रीचा सूर्य असलेला देश म्हटले जाते. नॉर्वे हा देश संपूर्णपणे डोंगराने वेढलेला आहे आणि हा आर्टिक सर्कल मध्ये येतो. नॉर्वे या देशाला लांड ऑफ दी मिडनाइट सन (Land of The Midnight Sun) या नावाने ओळखले जाते, यामागचे असे कारण आहे की, मे महिन्याच्या मध्यापासून ते जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत जवळजवळ 76 दिवस सूर्य पूर्णपणे लपला जात नाही, आणि अर्ध्या रात्री सुद्धा सूर्याचा प्रकाश दिसतो. या देशाच्या उत्तर भागांमध्ये उन्हाळ्यामध्ये सूर्य दोन महिन्यासाठी संपूर्ण दिसतो, तेथील रात्रही आपले येथील संध्याकाळ झाल्यासारखी असते.

उशिरा सूर्यास्त होणारे देश पुढीलप्रमाणे.

आईस लँड : या देशांमध्ये 10 मे पासून जुलैच्या शेवटपर्यंत सूर्य चमकत असतो, हे दृश्य पाहण्यासाठी जगभरातून लोक या ठिकाणी गर्दी करतात.

स्वीडन : स्वीडनमध्ये जवळजवळ 100 दिवसांसाठी मे पासून ऑगस्ट पर्यंत सूर्यास्त अर्ध्या रात्री होतो आणि सकाळी साडेचार वाजता पुन्हा सूर्योदय होतो.

फिनलांड : या देशाला सरोवरांचा देश असे म्हटले जाते. याचे कारण असे की येथे 1,87,888 सरोवर आहेत. फिनलंड या देशांमध्ये सूर्य 23 तास चमकत असतो, काही ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा 73 दिवसांपर्यंत चमकत राहतो.

कॅनडा : कॅनडा या देशांमध्ये उन्हाळ्यामध्ये 50 50 दिवसांपर्यंत सूर्यास्त होत नाही.

अलास्का : हा देश आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो, आणि सूर्याची किरणे याला अजूनच सुंदर बनवते. या देशांमध्ये मे पासून ते जुलै महिन्यापर्यंत 1440 तासांचा एक दिवस असतो, या कालावधीमध्ये सूर्य एकाच जागी चमकत असतो. या देशांमध्ये रात्रीचे 12:30 वाजता सूर्यास्त होतो आणि 51 मिनिटानंतर पुन्हा सूर्य दे होतो.

कधी सूर्याचा मृत्यू होतो का?

आतापर्यंत अधिक तर लोकांना हे माहित नाही की सूर्य काय आहे? याचे कारण असे कि आपले पूर्वज यांना विज्ञानाची माहिती नव्हती, तुम्ही कुठल्याही देशाचा इतिहास उघडून पहा त्यामध्ये सूर्याला नेहमी महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये सूर्याची पूजा केली जाते किंवा सूर्याला देवाचा दर्जा दिला जातो. मिश्र या देशांमध्ये सुद्धा सूर्याला “रा” नावाच्या देवाचा दर्जा दिला गेला होता आणि याची पूजा हेलिओपोलिस करत असे.

पण जेव्हा आपण आधुनिक युगामध्ये प्रवेश केला आपल्याला विज्ञानाची जाणीव झाली, चला तर जाणून घेऊया सूर्या विषयी थोडीशी अधिक माहिती.

सूर्य काय आहे?

सूर्य हा एक चमकणारा गोल आकाराचा विशाल तारा आहे जो हायड्रोजन आणि हेलिअमच्या पासून बनलेला आहे सूर्याचा जन्म Big Bang Theory पासून झालेला आहे असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

हेलियम ची निर्मिती कशी होते?

जेव्हा हायड्रोजनचे परमाणु अधिक तापमानात होतात आणि त्यांच्यावर अधिक दबाव पडू लागतो आणि या क्रियेमध्ये ते एकमेकांच्या संपर्कात येऊ लागतात, आणि हायड्रोजन हेलियम मध्ये बदलला जातो. पण ही क्रिया काही अवस्था मध्येच संभव आहे.

1. बिग बँक थेअरी च्या वेळेस ब्रह्मांड खूप छोटी असेल.
2. किंवा सुपरनोवा विस्पोट च्या वेळेस

एका ताऱ्यांमध्ये हायड्रोजनचे खूप मोठे गोळे असतात, याचे द्रव्यमान एवढे अधिक असते की गुरुत्वाकर्षण मुळे यांच्यावर दबाव पाडला जातो आणि ते अधिक तापमानात होतात, आणि या क्रियेमध्ये हायड्रोजनचे चार आणू मिळून एक हेलियम ची निर्मिती होते. आणि या क्रियेमध्ये खूप सारी ऊर्जा बाहेर फेकली जाते.

जेव्हा तार्‍याचे वजन खूप जास्त होते तेव्हा तो तारा सुपरनोवा विस्पोर्ट होउन नष्ट होतो. कारण आज एवढा मोठा तारा एक नेबुला बनेल, आणि यापेक्षा मोठा तारा हा न्यूट्रॉन स्टार बनेल किंवा ब्लॅक होल बनेल.

आपला सूर्य सुद्धा लवकरच नष्ट होईल पण या गोष्टीसाठी जवळजवळ 4 बिलियन वर्षाचा कालावधी लागेल. जेव्हा सूर्याचा अंत होईल तेव्हा तो फ्युजन क्रियेने नष्ट होईल, आणि सूर्य हा फक्त सफेद तारा बनून राहिला जसा आपला चंद्र जो कुणालाही प्रकाश देणार नाही. शेवटी त्याचे छोटे-छोटे तुकडे होऊन अंतरिक्ष मध्ये गायब होईल.

सूर्य ग्रहण 2021 भारतात तारीख

सूर्यग्रहण 2021 ही एक महत्त्वाची खगोलशास्त्रीय घटना मानली जाते. सन 2021 मध्ये सूर्य कधी दिसतो? देश आणि जगात त्याचा परिणाम कसा होईल.

सूर्यग्रहण 2021: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण डिसेंबरमध्ये होणार आहे, या देशांवर परिणाम होईल, भारतासाठी कसा असेल,

सूर्य ग्रहण 2021 भारतात तारीख आणि वेळ 

सूर्यग्रहण विशेष मानले जाते. पौराणिक ग्रंथांमध्येही सूर्यग्रहणाचे वर्णन आढळते. महाभारताच्या कथेतही सूर्यग्रहणाचा उल्लेख आहे. वर्ष 2021 मध्ये चार ग्रहणांची बेरीज तयार झाली आहे. आतापर्यंत दोन ग्रहणे झाली आहेत. वर्षातील पहिले ग्रहण 26 मे 2021 रोजी चंद्रग्रहण म्हणून झाले. यानंतर दुसरे ग्रहण सूर्यग्रहणाच्या स्वरूपात होते. हे सूर्यग्रहण 10 जून 2021 रोजी झाले.

सूर्यग्रहण 2021 कॅलेंडरनुसार वर्ष 2021 चे शेवटचे सूर्यग्रहण 04 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. हे ग्रहण महत्त्वाचे मानले जाते. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण भारतावर परिणाम करणार नाही. पण असे काही देश आहेत जेथे सूर्यग्रहणाचा प्रभाव दिसून येईल. गणनेनुसार, 2021 चे दुसरे सूर्यग्रहण अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत दिसेल.

सूर्यग्रहण कसे दिसते?

विज्ञानानुसार, जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान जातो, तेव्हा चंद्र सूर्याच्या प्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यापासून रोखतो, त्याच्या मागे अंशतः किंवा पूर्णपणे झाकतो. या अवस्थेमुळे प्रकाशाच्या अभावामुळे पृथ्वीवर अंधार पडतो. या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. पौराणिक कथांमध्ये राहू आणि केतू या ग्रहांची स्थिती सूर्यावरील ग्रहणाच्या मागे असल्याचे मानले जाते. जेव्हा हे पापी ग्रह सूर्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ग्रहणाचा योग तयार होतो. असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी सूर्य ग्रस्त होतो आणि त्याचे शुभ परिणाम देऊ शकत नाही. म्हणून, या वेळी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

सूर्यग्रहणाच्या वेळी काय करावे

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पूर्ण झालेले नाही. असे मानले जाते की जेव्हा पूर्ण ग्रहणाची स्थिती निर्माण होते, तेव्हाच सूतकाचे नियम पाळले पाहिजेत. सुतकाच्या काळात शुभ कार्य करू नये. सूर्यग्रहणाच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करावा. आणि ग्रहणानंतर आंघोळ केल्यावरच अन्न घ्यावे.

सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत

पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रहांवर देखील पर्वत असतात. अशाच प्रकारे एक विशाल डोंगर मंगळ ग्रहावर आहे. मंगळ ग्रहावर असलेल्या या पर्वताचे नाव ‘ऑलिंपस मोंस’ असे आहे आणि या सूर्यमालेतील सगळ्यात उंच पर्वत आहे. या पर्वताची उंची सर्वसाधारणपणे 26 किलोमिटर आहे म्हणजेच हा पर्वत पृथ्वीवरील सगळ्यात उंच असणाऱ्या एवरेस्ट शिखराच्या उंचीपेक्षा तीन पटीने अधिक उंच पर्वत आहे.

आपण काय शिकलो?

सूर्य हा ऊर्जेचा एक नैसर्गिक स्रोत आहे. त्यामुळे पृथ्वीवर जीवन बनण्यास मदत मिळते. सूर्य हा हायड्रोजन आणि हेलिअमच्या पासून बनलेला आहे आणि काही काळाने या गोष्टी नश्वर होणार आहेत. सूर्य हा पृथ्वी पासून 14 करोड 96 लाख किलोमीटर दूर आहे, आणि हे अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष या सूत्राचा वापर करतात.

Conclusion,
सूर्याची माहिती – Sun Information in Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

सूर्याची माहिती – Sun Information in Marathi

 

3 thoughts on “सूर्याची माहिती – Sun Information in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon