शेकरू प्राण्याची माहिती | Shekaru Animal Information In Marathi

Shekaru Animal Information In Marathi: आज आपण शेखरू या प्राण्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेकरू हा महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी आहे. तसेच शेकरू या प्राण्याला “मोठी खारुताई” असे सुद्धा म्हटले जाते.

शेकरू प्राण्याची माहिती | Shekaru Animal Information In Marathi

हा प्राणी प्रामुख्याने सदाहरित निमसदाहरित व नदीकाठ यांच्या आणि जंगलाच्या ठिकाणी राहतो. हा प्राणी प्रामुख्याने अकोला तालुक्यातील कोथळा परिसरातील देवराया, तोलाखिंड, कुमशेत, जानेवाडी यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. शेकरू हा पाणी झाडाच्या फांद्द्यांवर राहणारा प्राणी आहे. हा प्राणी प्रामुख्याने बिबा ,किंजळ, आंबा, फणस यासारख्या झाडांवर राहतो. आणि या झाडांचे फळ अन्न म्हणून खातो.

शेकरू या प्राण्याला विदर्भामध्ये ‘पहाडी खार’ या नावाने देखील ओळखले जाते. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात दरवर्षी शेकरू या प्राण्याची जनगणना केली जाते. ही जनगणना GPS (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) तंत्रज्ञानाने केली जाते. वन्यजीवन विभागाच्या माहितीनुसार हरिश्चंद्रगड, कळसुबाई या अभयारण्यात 132 शेकरू या प्राण्यांचे घरटे सापडलेली आहे.

शेकरू हा प्राणी पावसाळा सुरू होताच आपली नवीन घरटी बनवण्यास सुरुवात करतो. शेकरू या प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता पावले उचलत आहेत.

वैज्ञानिक वर्गीकरण
राज्य:  प्राणी
शब्द:  कोरडाटा
वर्ग:  सस्तन प्राणी
ऑर्डर:  रोडेंटिया
कुटुंब:  Sciuridae
प्रजाती:  रतुफा
प्रजाती: आर सूचित करते

शेकरू प्राण्याचे वर्णन

शेकरू हा प्राणी झुपकेदार शेपुट व मखमली तांबूस रंगाचा निसर्गप्रेमी प्राणी आहे. हा प्राणी महाराष्ट्रातील भीमाशंकर सारख्या अभयारण्यामध्ये एका विशिष्ट वनस्पती खाऊन आपले जीवन जगतो. सध्या घटत्या जंगलमुळे या प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे.

शेकरू खाण्याचे खाद्य

शेकरू हा प्राणी मांसाहारी आणि शाकाहारी या दोन्ही आहे. कधी कधी हा प्राणी झाडांवरील पक्ष्यांची अंडी सुद्धा खातात. पण प्रामुख्याने हा प्राणी झाडांची पाने फळे खाणे पसंद करतो.

शेकरू प्राण्यांचे घरटे

सर्वसाधारणपणे शेकरू हा प्राणी आपली घरे उंच झाडावर बांधतात. हे प्राणी आपले घरटे काट्या पासून बनवतात तसेच मूळ पाने याचा सुध्दा उपयोग करतात. हे प्राणी आपले घर घुमटाकार बनवते. या पक्षाचे घरटे गरुड पक्षासारखे असते.

शेकरू प्राण्यांचा जीवन काळ

सर्वसाधारणपणे शेकरू या प्राण्याचे जीवन काळ हा पंधरा वर्षे आहे.

शेकरू प्राण्यांचा प्रजनन काळ

शेकरू हा प्राणी वर्षभरामध्ये अनेक वेळा प्रजनन करतात. शेकरू या प्राण्याचा गर्भधारणा चा कालावधी पंचवीस ते तीस दिवस असतो. माझी शेकरू ही एका वेळेस एक ते तीन पिल्लांना जन्म देते.

शेकरू हा स्वतंत्र प्राणी आहे. त्याला एकटे राहायला फार आवडते जसे की वाघ हा संपूर्ण जीवन एकट्या मध्ये व्यतीत करतो त्याचप्रमाणे हा प्राणी सुद्धा एकटे जीवन व्यतीत करतो. कधी कधी हे प्राणी विणीच्या हंगामात मध्ये एकत्र येतात. तसे पाहायला गेले तर शेकरू हा प्राणी दिवसाच बाहेर पडतात कारण की हा अतिशय लाजाळू प्राणी असल्यामुळे हा प्राणी रात्रीचा आपल्याला दिसत नाही.

तसे पाहायला गेले तर शेकरू हा प्राणी मूळ भारतीय प्राणी आहे. ज्याला मोठी खारुताई सुद्धा म्हटले जाते हा प्राणी प्रामुख्याने मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये आढळतो. हे प्राणी प्रामुख्याने नदीच्या काठी आणि जंगलांमध्ये आढळतात महाराष्ट्र मध्ये अकोला जिल्ह्यात हे प्राणी सर्वात जास्त आढळतात.

Shekaru Animal Facts in Marathi

 • शेकरू हा प्राणी तशी 32 किलोमीटर वेगाने पळू शकतो.
 • शेकरू या प्राण्याचे डोळे खूप मोठे असतात ज्यामुळे त्यांना इतर प्राण्यांपासून आपले संरक्षण करण्यास मदत मिळते.
 • हे प्राणी जन्मताच आंधळे असतात.
 • शेकरू या प्राण्याचे तीन प्रकार पडतात; ग्राउंड शेकरू, धाडसी करू आणि उडणारे शेकरू असे या प्राण्यांचे प्रकार पडतात.
 • शेकरू हा प्राणी यातील काही प्रजाती झाडांवर किंवा जमिनी मध्ये बिळ करून राहतात.
 • शेकरू हा प्राणी प्रामुख्याने शेंगदाणे बुरशी लहान कीटक अंडी लहान प्राणी आणि कधी कधी साप यासारखे अन्न खातो.
 • शेखरू या प्राण्याचा गर्भधारण कालावधी पंचवीस ते पस्तीस दिवसांचा असतो.
 • शेकरू हा प्राणी मूळ भारतीय निवासी आहे.
 • शेकरू हा प्राणी भारतातील मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आढळतो.
 • महाराष्ट्राचा हा राज्य प्राणी आहे.
 • शेकरू या प्राण्याचा जेवन काळ 15 ते 16 वर्ष असतो.
 • शेकरू या प्राण्याचे वैज्ञानिक नाव ‘रतुफा इंडिका’ असे आहे.

FAQ About Shekaru Animal

Q: महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?
Ans: शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे.

Q: शेकरू या प्राण्याचा प्रजनन काळ केव्हा असतो?
Ans: शेकरू हा प्राणी संपूर्ण वर्षभरामध्ये प्रजनन करतो.

Q: शेकरू या प्राण्याचा जीवन काळ किती वर्षाचा असतो?
Ans: 15 ते 16 वर्ष.

Q: शेकरू या प्राण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
Ans: Indian giant squirrel

Q: शेकरू या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे?
Ans: रतुफा इंडिका.

Q: शेकरू प्राण्यांचे अन्न काय आहे?
Ans: फळे पाने आणि पक्ष्यांची अंडी हे प्रामुख्याने शेकरू या प्राण्याचे अन्न आहे.

Final Word:-
Shekaru Animal Information In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

शेकरू प्राण्याची माहिती | Shekaru Animal Information In Marathi

3 thoughts on “शेकरू प्राण्याची माहिती | Shekaru Animal Information In Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा