चित्ता प्राणी माहिती । Cheetah Information in Marathi

चित्ता प्राणी माहिती Cheetah Information in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण चित्ता या प्राण्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चित्ता हा मांसाहारी प्राणी आहे. जो फेलिडी कुळातील प्राणी आहे. याला शास्त्रीय भाषेमध्ये ऑसीनोकिक्स जुबेटस असे म्हटले जाते. आफ्रिका खंडामध्ये प्रामुख्याने आढळणारा हा प्राणी घनदाट वनांमध्ये किंवा गवताळ प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. भारतामध्ये वायव्य दिशेला असलेल्या खिंडीमधून तो भारतामध्ये आला असे मानले जाते. उत्तर आणि मध्य भारतातील सपाट प्रदेश आणि त्यांच्या टेकडीजवळ चित्ता या प्राण्याचे स्थान आहे. तेथून तो दक्षिण कर्नाटकपर्यंत पोहोचला असे काही प्राणी संशोधकांचे म्हणणे आहे.

चित्ता प्राणी माहिती । Cheetah Information in Marathi 

जगातील सर्वात वेगवान प्राणी म्हणून ओळखला जाणारा चित्ता हा प्राणी ताशी 90 ते 110 किलोमीटर वेगाने धावू शकतो. चित्ता हा प्राणी मांसाहारी सस्तन प्राणी आहे. शक्यतो लहान प्राण्यांची शिकार करतो ज्यामध्ये प्रामुख्याने पक्षी, ससे, लहान हरीण यासारख्या प्राण्यांचा समावेश आहे. या प्राणाला शास्त्रीय भाषेमध्ये ऑकिनोकिक्स म्हणून ओळखले जाते. हा प्राणी एका मांजर कुळातील प्राणी आहे आणि हा प्राणी प्राचीन काळापासून आपल्या पृथ्वीवर वास्तव्य करीत आहे.

सध्या चित्ता या प्राण्याची संख्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी भारतामध्ये आणि युरेशिया मध्ये चित्र हा प्राणी खूप मोठ्या प्रमाणावर आढळत असे पण आता या प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे याचे कारण म्हणजे यांची अगिणत होत असलेली कत्तल त्यामुळे हे प्राणी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

सध्या भारत सरकार चित्ता या प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या हे प्राणी मोठ्या प्रमाणात आफ्रिकेच्या जंगलांमध्ये आपल्याला दिसत आहेत. चित्ता या प्राण्याचे अस्तित्व भारतामध्ये 1951 पासून धोक्यात आले होते कारण की ब्रिटिशांनी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे प्राणी मारले होते त्यामुळे हे प्राणी आता रेड झोन मध्ये आलेले आहेत.

चित्ता हा प्राणी कुठे राहतो – Cheetah Habitat

बहुतेकदा चित्ता हा प्राणी झुडूप सवाना किंवा गवताळ प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो चित्ता हे प्राणी उष्ण वातावरणामध्ये आणि वाळवंटामध्ये सुद्धा राहू शकतात कधीकधी चित्ता हा प्राणी झाडावर ही राहू शकतो.

चित्ता या प्राण्याची शरीर रचना – The anatomy of the Cheetah

चित्ता सडपातळ व चपळ असतो डोक्यापासून शेपटीपर्यंतच्या डोक्यापर्यंतची त्याची लांबी 2.5 मीटर असते यामध्ये शेपटीचा ही समावेश आहे. वेगामध्ये धावत असताना शेपटीच्या साह्याने तो आपली दिशा बदलू शकतो. खांद्या पाशी त्याची उंची 37 ते 94 सेंटिमीटर असते. त्याची छाती रुंद तर कंबर बारीक असते. एका सामान्य चित्याचे वजन कमीत कमी 35 ते 65 किलो ग्रॅम इतके भरते. चित्ता या प्राण्याचे डोके लहान आणि वाटोळे असल्यासारखे असते त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या वर्तुळाकार असतात. नाकाच्या दोन्ही बाजूंना डोळ्यांच्या पासून ओठांच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेले दोन काळे पट्टे असतात. या पट्ट्या नात्याचा अश्रू मार्ग म्हणतात. त्याची त्वचा खडबडीत व रंगाने पिवळी असते अंगावर वर्तुळाकार व आकाराने लहान असे भरीव काळे ठिपके त्याच्या शरीरावर आपल्याला पाहायला मिळतात. पोटाकडील भाग फिक्कट असतो त्याची नखे काहीशी वाकडे असतात परंतु भक्ष्याचा पाठलाग करताना आपली दिशा बदलण्यासाठी उघड्या नखांचा चित्ताला अतिशय उपयोग होतो.

Nagaland State Animal Information in Marathi

चित्ता या प्राण्याचे आवडतं खाद्य – Cheetah is a favorite food 

Cheetah’s food: चित्ता या प्राण्याची प्रमुख भक्षण म्हणजे लहान हरणे, पक्षी किंवा इतर सस्तन प्राणी आहेत याची शिकार तो प्रामुख्याने करतो चित्ता हा प्राणी प्रामुख्याने दिवसाच आपण गरजेनुसार चाचण्यांमध्ये ही शिकार करू शकतो चित्ता हा अत्यंत सावकाश आणि एकदम चपळाईने आपले शिकार करतो हा शिकार करताना झाडांचा सहारा घेतो झाडांमध्ये कितीतरी वेळ चित्ता हा प्राणी आपल्या शिखराचे वाट पाहत राहतो आणि योग्य क्षणाचा फायदा घेऊन आपल्या शिकाराची शिकार करतो.

चित्ता नर आणि मादी – Cheetah male and female

चित्ता या प्राण्यांमध्ये नर मादीपेक्षा मोठा असतो मादीचा गर्भ धारणेचाकाल 84 ते 90 दिवसांचा असतो. मादीला एका वेळेस दोन ते चार पिल्ले होतात. चित्ताची पिल्ले स्वतंत्रपणे लढण्यास सक्षम होईपर्यंत आपल्या आई सोबत राहतात. चित्ता या प्राण्याचा जीवन काळ सुमारे दहा ते बारा वर्षाचा असतो मात्र सुरक्षित अवस्थेत हे प्राणी वीस वर्ष सुद्धा जगू शकतात.

चित्ता आणि बिबट्यामधील फरक – The difference between a Cheetah and a Leopard

चित्ता आणि बिबट्या या प्राण्यांमध्ये लोक खूप वेळा गोंधळ करतात परंतु त्या दोघांमध्ये एक फरक आहेत. चित्ता बिबट्यापेक्षा सडपातळ असतो त्याच्या अंगावर भरीव आणि छोटे काळे ठिपके असतात बिबट्याचे टिपके खूपच हलके असतात. चित्ता हा प्राणी बहुदा दिवसा शिकार करतो पण बिबट्या हा प्राणी रात्रीचे शिकार करतो. हा प्राणी झाडावर चढण्यात तरबेज असतो पण तसे चित्त्याला तसे करता येत नाही चित्ता हा प्राणी जमिनीवर वरूनच आपली शिकार करतो. बिबट्या हा प्राणी झाडावर चढून आपल्या शिखरावर हल्ला करतो. त्यामुळे या दोघांमधील फरक ओळखणे खूपच सोपे आहे तसे पाहायला गेले तर चित्त हा खूप वेगाने धावू शकतो तसे बिबट्याला करता येत नाही.

चित्ता या प्राण्यांचे संवर्धन – Cheetah Conservation 

चित्ता या प्राण्यांच्या काड्यांना बाजारात खूप मोठी मागणी असल्यामुळे या प्राण्यांची खूप मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. या प्राण्यांच्या काड्यापासून मोठमोठ्या अलिशान अशा वस्तू बनवल्या जातात आणि ज्या खूपच उच्च किमतीमध्ये बाजारात विकल्या जातात. या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये श्रीमंत लोकांच्या लाईन लागलेल्या असतात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात चित्ता या प्राण्याची शिकार केली जाते. भारतामध्ये चित्ता हा प्राणी 1940 पासून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत भारतामध्ये पुन्हा एकदा चित्ता हा प्राणी आयात करून त्याला संरक्षण देऊन त्याची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

चित्ता या प्राण्यांचे प्रकार – Types of Cheetah

चित्ता या प्राण्यांचे सुद्धा प्रकार पडतात त्यामध्ये अशियन चित्ता, तांझानिया चित्ता, वायव्य आफ्रिकन चित्ता, दक्षिण आफ्रिका चित्ता, सुदान चित्ता, किंग चित्ता आणि पांढरा चित्ता यासारखे ची त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला आढळून येतात. भारतामध्ये सुद्धा चित्ता हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळत होता तसेच भारताबरोबरच हा युरेशिया मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतं कालांतराने या प्राण्यांची संख्या भारत आणि यूरेशिया मधून कमी कमी होऊ लागली. सध्या आफ्रिकेमध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये चित्ते पाहायला मिळतात. चला तर जाणून घेऊ याची त्यांच्या विविध प्रकार या विषयी थोडीशी माहिती.

एशियाटिक चित्ता – Asiatic Cheetah Information in Marathi   

आशियामध्ये हा चित्ता प्रामुख्याने भारत, इराण आणि पाकिस्तान मध्ये आढळत होता. सध्या हे चिते आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भारत सरकार या प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा चित्ता प्रामुख्याने फिकट पिवळसर आणि बदामी रंगाचा होता आणि त्याच्या अंगावर काळे ठिपके होते त्याचे वजन 143 किलो ते 145 किलोग्राम होते याची त्याची उंची 31 ते 32 इंच होती आणि त्याची लांबी 52 होती आणि ज्याची त्याची शेपटी 30 इंच होती.

टांझानियन चित्ता – Tanzanian Cheetah Information in Marathi

टांझानियन चित्त्याला केनियन चित्ता असेही म्हटले जाते हे चित्ते टांझानिया सोमालिया आणि केनिया या देशांमध्ये आढळतात हे गवताळ प्रदेशात राहणे पसंत करता दक्षिण आफ्रिकेच्या चित्यानंतर चित्याची सर्वात मोठी लोकसंख्या हे टांझानिया चित्याची होती.

वायव्य आफ्रिकन चित्ता – Northwest African Cheetah Information in Marathi

वायव्य आफ्रिकन चित्ता हा प्रामुख्याने वायव्य आफ्रिकेमध्ये आढळणारा प्राणी आहे सध्या हि प्रजाती सर्वात धोकादायक आहे. हा चित्ता पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्याच्या अंगावर काळ्या रंगाचे ठिपके असतात त्याच्या पायावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात वायव्य आफ्रिकन चित्त्याला स्नेहल किंवा सहारान चित्ता या नावाने देखील ओळखले जाते.

दक्षिण आफ्रिकन चित्ता – South African Cheetah Information in Marathi

दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळणाऱ्या चित्त्याला नामीबियान चित्ता असे म्हटले जाते. हा चित्ता आफ्रिकेमध्ये गवताळ प्रदेशामध्ये नामिबियान भागांमध्ये आढळणाऱ्या चित्ता आहे याची त्याच्या अंगावर दुसऱ्याची त्यापेक्षा जास्त टीपके असतात.

सुदान चित्ता – Sudanese Cheetah Information in Marathi

सुदान चित्त्याला मध्य आफ्रिकन चित्ता किंवासोमाली चित्ता असे देखील म्हटले जाते हे चित्ता मध्ये आफ्रिकेमध्ये गवताळ भागात किंवा वाळवंटामध्ये आढळतात. सुदाम चित्ते हे जवळजवळ टांझानिया चित्ता सारखेच दिसतात.

किंग चित्ता – The King Cheetah Information in Marathi

किंग चित्ते हे सर्वसामान्यपणे आफ्रिकेमध्ये आढळणारे प्राणी आहेत या प्राण्यांची संख्या सुद्धा खूप कमी होण्याच्या मार्गावर आहेत या प्राण्याच्या अंगावर काळे ठिपके आणि पट्टे असतात जे सामन्याची त्यापेक्षा वेगळे असतात याची त्याचे वजन 88 ते 89 किलो असते हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे दिवसाला या प्राण्याला सात ते आठ किलो मांस लागते हा चित्ता सर्वसामान्य चित्ता पेक्षा मोठा असतो.

पांढरा चित्ता – The white Cheetah Information in Marathi

पांढरा चित्ता हा १६०८ मध्ये सापडला होता. आता हा चित्ता नामशेष झाले आहेत. हा  चित्ता सर्वात वेगवान चित्ता होता असे निष्कर्ष काढले जाते.

Cheetah Facts in Marathi

  • चित्ताचे पाय लांब आणि पातळ असतात. यामुळे ते वेगाने धावू शकतात.
  • त्याची दृष्टी माणसांपेक्षा ५०% चांगली आहे. हा प्राणी 3 मैल अंतरावरही काहीही जवळून पाहू शकतो.
  • या प्राण्यात नर आणि मादी असा भेद करणे थोडे अवघड आहे, परंतु नर चित्ता मादी चित्तांपेक्षा मोठा असतो आणि त्यांचे डोकेही थोडे मोठे असते.
  • जनुकीय विविधतेमुळे चित्त्याच्या बाळांमध्ये शारीरिक दोष नवीन नाहीत. बहुतेकदा त्यांना 2 डोके किंवा 6 पाय असतात.
  • धावत असताना अचानक वेग कमी करणे ही देखील चित्त्याची खासियत आहे.
  • जेव्हा चित्ता स्वतःला धोका जाणवतो तेव्हा तो जमिनीवर पाय मारतो.
  • जेव्हा आई तिच्या पिलांना शिकार करायला सोडते तेव्हा बाळ किमान ४८ तास आईशिवाय राहतात. या काळात चित्त्याच्या पिल्लांना सिंहासारख्या प्राण्यांपासून धोका असतो.
  • चित्ता एकतर पहाटे किंवा संध्याकाळी शिकार करणे पसंत करतात.
  • हा प्राणी नामशेष होण्याचा धोका आहे.
  • जेव्हा चित्ता आपला भक्ष्य पकडतो तेव्हा प्रथम त्याचा गळा चिरतो जेणेकरून त्याच्या शिकारीला हवा मिळू नये.
  • चित्ताची मुले खेळात एकमेकांच्या मागे धावतात आणि एकमेकांना खाली पाडतात. ते मोठे झाल्यावर हा खेळ त्यांची खासियत बनतो.
  • अनेक चित्तांना वाकड्या शेपट्या असतात.
  • अनेक ऐतिहासिक कथा चित्ताशी निगडीत आहेत.
  • एक चित्ता आपला प्रदेश किमान 14-62 मैल दूर करतो.
  • झाडावरील त्यांच्या लघवीवरून ते त्यांचा प्रदेश ओळखतात.
  • चित्ताची शिकार करताना, चित्ता हरण्याची शक्यता ५०% असते.
  • चित्त्यांना मोठ्या आणि मोकळ्या जागेत राहायला आवडते.
  • खऱ्या बळीला मारून एक आई आपल्या मुलाला शिकार कशी करायची हे शिकवते.
  • चित्ताचे हृदय खूप मोठे असते. यामुळे जेव्हा ते वेगाने धावतात तेव्हा त्यांच्या शरीरात रक्त लवकर पोहोचते.
  • चित्ता हा जगातील सर्वात वेगवान जिवंत प्राणी आहे.

FAQ

Q: चित्ता सरासरी वेग?
Ans: १८०

Q: एक चित्ता 180 किमी ताशी वेगाने धावतो?
Ans:

Q: चित्ता हा सर्वात वेगवान प्राणी आहे?
Ans: हो

Q: भारतातील चित्ता नामशेष?
Ans: बेसुमार शिकारीमुळे चित्ता नामशेष झाले आहे.

Q: चित्ता शाकाहारी मांसाहारी सर्वभक्षक?
Ans: चित्ता हा मांसाहारी प्राणी आहे.

Q: भारतातील चित्ता?
Ans: आशिया चित्ता

Q: चित्ता इतके वेगवान का असतात?
Ans: आपल्या लांब पायांमुळे

Q: चित्ता प्राण्यांची क्षमता?
Ans:

Q: चित्ता प्राण्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओ?
Ans:

Q: चित्ता प्राणी दत्तक?
Ans:

Q: चित्ता प्राणी कसा काढायचा?
Ans:

Q: चित्ता प्राण्यांची पार्श्वभूमी?
Ans:

Q: लाल चित्ता प्राणी?
Ans:

Q: चित्ता प्राण्याचे इंग्रजी नाव?
Ans:

Q: चित्ता प्राणी उत्क्रांती?
Ans: आफ्रिका

Q: चित्ता प्राणी खातात?
Ans: मांस

Q: चित्ता धोक्यात असलेला प्राणी
Ans: सर्व प्रजाती

Q: प्राणी चित्ता डोळे
Ans:

Q: चित्ता प्राणी विक्रीसाठी?
Ans: कायद्याने बंदी आहे

Q: चित्ता प्राण्यांचे अन्न?
Ans: लहान प्राणी ससे आणि हरीण

Q: भारतातील चित्ता प्राणी?
Ans: नामशेष झालेले आहेत.

Q: चित्ता प्राणी राजा?
Ans: द किंग चित्ता

Q: चित्ता प्राण्यासारखा दिसतो?
Ans: बिबट्या

Q: चित्ता प्राणी जीवन कालावधी?
Ans: १० ते १२ वर्षे

Q: चित्ता कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी?
Ans: इंडोनेशिया

Q: चित्ता सर्वात वेगवान प्राणी किंवा घोडा?
Ans: चित्ता १८० वेगाने धावू शकतो आणि घोडा ८८ वेगाने धावू शकतो.

Q: चित्ता प्राण्यांचे वजन?
Ans: २१ ते ७५ किलो

Final Word:-

चित्ता प्राणी माहिती Cheetah Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

चित्ता प्राणी माहिती । Cheetah Information in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon