RTE म्हणजे काय? | RTE Full Form in Marathi

RTE म्हणजे काय? “RTE Full Form in Marathi” Meaning, Education, India, Act #fullforminmarathi

RTE म्हणजे काय? – RTE Full Form in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण RTE म्हणजे काय? RTE Full Form in Marathi याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, तुम्ही RTE याबद्दल नेहमीच काय केले असेल RTE म्हणजे? Right to Education म्हणजे शिक्षणाचा अधिकार अधिनियम आहे. कोणत्याही राष्ट्राच्या उन्नती मध्ये शिक्षा हे महत्त्वपूर्ण भूमिका असते. भारत सरकारने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी निति लागू केलेली आहे ज्यामध्ये शिक्षणाला चालना देणे हे देखील आहे RTE म्हणजे शिक्षणाचा अधिकार अधिनियम याच दिशेने काम करतो या अधिनियमाचा मुख्य उद्देश आहे की भारतातील कोणताही मुलगा किंवा कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये.

RTE Full Form in Marathi: Right to Education

RTE Meaning in Marathi: शिक्षणाचा अधिकार अधिनियम

पडेगा इंडिया तो बढेगा इंडिया हे ब्रीदवाक्य भारत सरकारचे आहे.”

Right to Education

शिक्षणाचा अधिकार अधिनियम वर्ष 2009 मध्ये बनवला गेला होता. एप्रिल 2010 मध्ये संपूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू केला गेला या अधिनियमाच्या अंतर्गत 6 वर्ष ते 14 वर्षाच्या आतमधील मुले निशुल्क शिक्षण घेऊ शकतात.

RTE म्हणजे शिक्षणाचा अधिकार

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय संविधान 86 वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये कलम 21A म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे.

या अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना त्यांच्या जवळच्या सरकारी शाळांमध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे. तसेच खासगी शाळांमधील काही जागा आरटीई कायद्यांतर्गत निश्चित करण्यात आल्या आहेत. या कायद्यांतर्गत खाजगी शाळांमधील 25% मुलांना या श्रेणीत प्रवेश दिला जातो. अशा मुलांची शाळेची फी माफ केली जाते आणि मुलांना गणवेश आणि पुस्तकेही मोफत दिली जातात. या कायद्यात सर्व आर्थिक दुर्बल घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

RTE कधी लागू करण्यात आला?

  • शिक्षण हक्क कायदा विधेयकाला 2 जुलै 2009 रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
  • त्यानंतर 20 जुलै 2009 रोजी राज्यसभेत आणि 4 ऑगस्ट 2009 रोजी लोकसभेत ते मंजूर झाले.
  • हा कायदा 1 एप्रिल 2010 रोजी लागू झाला.

RTE म्हणजे काय? – RTE Full Form in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा