भारताचा कर्णधार आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांनी आपल्या आयपीएल करिअरमध्ये 250 सिक्स रचून एक नवीन इतिहास रचलेला आहे हा विक्रम करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटर ठरलेला आहे.
Telegram Group
Join Now
भारताचा आणि मुंबई इंडियन्स चा कर्णधार रोहित शर्मा यांनी आयपीएलच्या इतिहासामध्ये 250 पष्टकारांचा टप्पा गाठलेला आहे आणि असे तो करणारा पहिला भारतीय ठरलेला आहे.
हिटमॅन या नावाने ओळखला जाणारा रोहित शर्मा यांनी आयपीएल 2023 पंजाब किंग्स विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये ही कामगिरी केलेली आहे.
या सामन्यांमध्ये रोहित शर्मा यांनी 27 चेंडूत 44 धावांची खेळी केली त्याच्या या खेळीत चार चौकार आणि तीन पष्टकारांचा समावेश होता.