Kisi ka Bhai Kisi ki Jaan Review: Marathi

Kisi ka Bhai Kisi ki Jaan Review: Marathi (Cast, Collection, Director Name, Budget, IMDB Rating)

लवकरच बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांचा किसी का भाई किसी की जान (Kisi ka Bhai Kisi ki Jaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी (Farhad Samji) यांनी केलेले आहे.

आज आपण किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या स्टोरी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. हा आर्टिकल संपूर्ण स्पॉयलर फ्री असून यामध्ये फक्त कलाकारांची माहिती मिळणार आहे.

किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रोमांटिक ॲक्शन असलेला मूवी आहे. या चित्रपटाचा कालावधी 2 तास 24 मिनिटे आहे.

Kisi ka Bhai Kisi ki Jaan Cast

या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका असलेल्या कलाकारांची नावे खालील प्रमाणे:

 • Salman Khan (Bhaijaan)
 • Pooja Hegde (Bhagyalakshmi)
 • Shehnaz Kaur Gill
 • Ram Charan
 • Siddharth Nigam
 • Palak Tiwari
 • Daggubati Venkatesh
 • Malvika Sharma
 • Kriti Sanon
 • Jagapathi Babu
 • Aayush Sharma
 • Raghav Juyal

Kisi ka Bhai Kisi ki Jaan Review: Marathi

किसी का भाई किसी की जान या चित्रपटाला प्रेक्षकांकडून 5 पैकी 3.6 स्टार मिळालेले आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपट ग्रहांमध्ये घेऊन जाण्यास यशस्वी ठरत आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लोक सलमान खान यांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.

Kisi ka Bhai Kisi ki Jaan IMDB Rating

किसी का भाई किसी की जान या चित्रपटाला आय IMDB Rating 6.5 मिळालेली आहे तसेच इतर अनेक क्रिटिक्सने या चित्रपटाला 7.5 रेटिंग दिलेली आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा