Narak Chaturdshi Meaning in Marathi

नरक चतुर्दशी म्हणजे काय? Narak Chaturdshi Meaning in Marathi (Date, Muhurt, Story, Rangoli, Puja, Vidhi, Image, Significance & Importance) #narakchaturdshi2022

Narak Chaturdshi Meaning in Marathi

Narak Chaturdshi0 2022 Marathi: हिंदू कॅलेंडरनुसार नरक चतुर्दशी हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणून ओळखले जाते. नरक चतुर्थी दशीला यमराज्याची विशेष पूजा केली जाते. हिंदू धर्मात नरकापासून सुटका करण्यासाठी या दीपकचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे असे म्हटले जाते की या दिवशी यमाची विशेष पूजा केल्याने आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो नरक चतुर्दशीच्या दिवशी यम दीपकशी संबंधित श्रद्धा आणि कथा जाणून घेऊ.

Narak Chaturdshi Meaning in Marathi:

Narak Chaturdshi 2022: Significance

नरक चतुर्दशी चे महत्व:
नरक चतुर्दशीला संध्याकाळची पूजा करण्याचा नियम असतो. नरक चतुर्दशीला संध्याकाळी यमदीप प्रज्वलित केल्याने नरकातून मुक्ती मिळते. या दिवशी पाण्याजवळ किंवा नाल्याजवळ दिवा लावल्याने माणसाला नरक भोगावे लागत नाहीत असे सांगितले जाते. या दिवशी यमराजाची खरी भक्ती भावने पूजा केल्याने नरकापासून मुक्ती मिळते. नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी घरात दिवे लावून यमाची पूजा केली जाते.

Narak Chaturdshi 2022: Puja Vidhi

नरक चतुर्दशी 2022 ची पूजा पद्धत:

  • नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावेत.
  • नरक चतुर्थी तशीच्या दिवशी यमराज, श्रीकृष्ण, काली माता, भगवान शिव, हनुमानजी आणि विष्णूजीच्या वामन स्वरूपाची विशेष पूजा केली जाते.
  • या सर्व देवतांची मूर्ती घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थापित करा आणि त्यांची विधीवत पूजा करा.
  • देवांच्या समोर धूप दिवा लावा, कुंकुम तिलक लावा आणि मंत्रांचा उच्चार करा.

Narak Chaturdshi Story in Marathi

नरक चतुर्थी एक सण साजरा करणे मागे एक पौराणिक कथा आहे.

नरक चतुर्दशीच्या आख्यायिकेनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला कृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला. नरकासुराने 16000 मुलींना बंदी बनवले होते त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून सर्व मुलींना मुक्त केले होते यानंतर सर्व मुली विलाप करू लागले की आता त्यांना पृथ्वीवर कोणीही दत्तक घेणार नाही तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्या 16000 मुलींना पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून नरक चतुर्दशीला यमराज सह श्रीकृष्णाची ही पूजा केली जाते.

नरक चतुर्दशी शुभेच्छा मराठी

Narak Chaturdshi 2022: Rangoli

नरक चतुर्दशी रांगोळी:
जर तुम्हाला नरक चतुर्दशी या दिवशी रांगोळी काढायची असेल आणि तुम्ही विचार करत असाल की या दिवशी तुम्ही कोणती रांगोळी काढावी तर तुम्ही युट्युब वर जाऊन नरक चतुर्दशी या दिवशी कोणती रांगोळी काढावी याविषयी सर्च करून तुम्हाला भरपूर आयडियाच मिळतील.

Narak Chaturdshi 2022: Image

नरक चतुर्दशी इमेज
जर तुम्हाला नरक चतुर्दशी या सणाची free image download करायची असेल तर shutterstock.com या वेबसाईटवरून तुम्ही फ्री मध्ये या इमेज डाउनलोड करू शकता. ही website खूपच popular आहे ज्यामध्ये आपल्या हिंदू सणांबद्दल यामध्ये विविध प्रकारच्या रांगोळ्या आणि image पाहायला मिळतात.

Narak Chaturdshi Meaning in Marathi

1 thought on “Narak Chaturdshi Meaning in Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा