Free Fire Meaning in Marathi (Arth, Game, Code) #freefire #meaninginmarathi
Free Fire Meaning in Marathi
Free Fire in Marathi: फ्री फायर ज्याला Garena Free Fire देखील म्हणतात Vietnam game company 111.studio द्वारे विकसित केलेला Android आणि ISO “Battle Royal Game” आहे.
फ्री फायर 2019 मध्ये जागतिक स्तरावर सर्वात जास्त डाऊनलोड केली गेलेली मोबाईल गेम आहे. 2021 पर्यंत फ्री फायरने दैनिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या पंधरा कोटीच्या पुढे गेलेली आहे. फ्री फायर मॅक्स फ्री फायर ग्राफिक केली 28 सप्टेंबर 2021 रोजी जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली.
Garena Free Fire Meaning in Marathi: गेरेना फ्री फायर ज्याला बॅटल ग्राउंड किंवा फ्री फायर नावाने सुद्धा ओळखले जाते ही ॲक्शन ॲडव्हेंचर बॅटल रॉयल गेम आहे जी मोबाईल मध्ये अँड्रॉइड आणि आयओएस साठी उपलब्ध आहे.
Garena Free Fire Meaning in Marathi: फ्री फायर चा अर्थ म्हणजे असे क्षेत्र नियुक्त करणे ज्यामध्ये लष्करी कर्मचाऱ्यांना पूर्वपरवानगी न घेता कोणावरही गोळीबार करण्याचा अधिकार आहे.