Merry Christmas 2022 Wishes: Marathi

Merry Christmas 2022 Wishes: Marathi ख्रिसमस जवळ आलेला आहे आणि या ख्रिसमसला तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना मित्रांना मैत्रिणींना पाठवण्या सारखे उत्तम मेसेज आणि शुभेच्छा आम्ही येथे दिलेले आहेत.

(merry christmas wishes images, merry christmas wishes text, merry christmas wishes 2023, merry christmas wishes to colleagues, merry christmas wishes for friends, merry christmas wishes in marathi, merry christmas wishes in hindi, merry christmas 2022 date, merry christmas 2023, merry christmas wishes 2022, merry christmas 2022 vector, merry christmas 2022 images, merry christmas 2022 stickers, merry christmas 2022 clipart, merry christmas images 2023)

Merry Christmas 2022 Wishes: Marathi

दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. लोक त्यांच्या प्रिया जणांसोबत भेटवस्तूंची देवाण-घेवाण करतात त्यांच्या घरी जातात. आपले घर सजवतात घरामध्ये क्रिसमस ट्री आणतात. कुकीज आणि केक बनवतात. एक विशिष्ट मेजवानी तयार करतात. या दिवशी लोक एकमेकांना आनंद आणि शुभेच्छा देतात ख्रिसमस २०२२ मराठी शुभेच्छा

Christmas 2022 Marathi Wishes

चंद्राने चांदणे पसरले आहे,
तार्‍यांनी शांती आणि प्रेमाच्या भेटीने आकाश सजवले आहे,
पहा स्वर्गातून एक देवदूत आला आहे.

या ख्रिसमसमध्ये तुमची सर्व स्वप्न पूर्ण होवोत,
तुमच्या रूदयात घडलेल्या सर्व इच्छा पुर्ण होवोत,
माझ्याकडून तुम्हाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

जिंगल बेल जिंगल बेल्स बोलत सांता तुमच्या आयुष्यात येवो,
नाताळचा हा सुंदर तुम्हाला जीवनात अपार आनंद देऊन जावो.

येणारे नवीन वर्ष हे तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि यश घेऊन येवो,
नाताळ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या आयुष्यात येऊन
माझं खूप सुंदर केल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे
नाताळ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सांता माझ्या आयुष्यात खूप स्पेशल व्यक्ती आहे तू,
देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू
नाताळ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Merry Christmas 2022 Wishes: Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा