CLAT Meaning in Marathi

CLAT Meaning in Marathi (Full Form, Subject, Marks, Cut Off, Fee) #fullforminmarathi

CLAT: Meaning in Marathi

CLAT Meaning in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट म्हणजेच (CLAT) परीक्षेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

CLAT Meaning in Marathi: कॉमन लॉ एडमिशन टेस्ट

CLAT: Full Form in Marathi

CLAT Full Form in Marathi: Common Law Admission Test

कॉमन लॉ एडमिशन टेस्ट भारताची प्रमुख राष्ट्रीय लोक कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची परीक्षा आहे. ही परीक्षा कन्सल्टेरियन ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी द्वारे आयोजित केली जाणारी राष्ट्रीय स्तर परीक्षा आहे.

CLAT Eligibility: परीक्षेची पात्रता

बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
सामान्य आणि ओबीसी वर्गांसाठी 45% गुणासहित उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

CLAT: Fee

CLAT परीक्षेची फी किती आहे?
18 डिसेंबर 2022 रोजी प्रत्येक उमेदवारासाठी हजार रुपये आहे.

CLAT: Subject

CLAT परीक्षेमध्ये किती विषय असतात?
CLAT परीक्षेमध्ये इंग्रजी भाषा करंट अफेयर्स लीगल रीजनिंग ओन लॉजिकल रीजनिंग सहित चार विषय असतात.

CLAT: Cut off

CLAT परीक्षा पास होण्यासाठी किती गुण असणे आवश्यक आहे?
CLAT परीक्षा पास होण्यासाठी किमान 150 गुण असणे आवश्यक आहे.

CLAT Meaning in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon