Mahavir Jayanti 2023 in Maharashtra

Mahavir Jayanti 2023 in Maharashtra: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ‘Information Marathi‘ या वेबसाईट मध्ये आज आपण महावीर जयंती 2023 विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी महावीर जयंती मार्च-एप्रिल महिन्यामध्ये साजरी केली जाते यावर्षी आपण 4 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंती साजरी करणार आहोत.

महावीर जयंती म्हणजेच वर्धमान महावीर यांचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते. जैन धर्मामध्ये हा सर्वात मोठा उत्सव आहे. महावीर जयंतीच्या दिवशी Maharashtra मध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सुट्टी असते या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते.

महावीर जयंती 2023 मराठी भाषण कसे करावे?

भगवान महावीर हे जैन धर्मातील 24 वे तीर्थंकर होते. भगवान महावीर यांचा जन्म इसवी सन 540 पूर्व वैशाली गणराज्य मधील कुंडग्राम सध्याचे आयोध्या इक्ष्वाकुवंशी झाला होता. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी संसार आणि आपल्या राजवैभवाचा त्याग केला. संन्यास धारण करून त्यांनी आत्मकल्यानाच्या मार्गावर चालण्यास सुरुवात केली. 12 वर्षे कठीण तपस्या केल्यानंतर त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. वयाच्या ७२व्या वर्षी त्यांना पावापुरी येथे मोक्ष प्राप्त झाला.

जगभरातील जैन धर्मीयांकडून महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. उत्सवाची सुरुवात साधारणतः पहाटे भगवान महावीरांच्या मूर्तीचे विधीवत स्नान करून होते. या दिवशी जैनही प्रार्थना करतात आणि विविध धार्मिक विधी करतात. जैन मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि आरत्या केल्या जातात आणि भगवान महावीरांच्या स्तुतीसाठी भक्तीगीते गायली जातात. जैन लोक मिरवणुका काढतात आणि रथ मिरवणूक काढतात.

महावीर जयंती भारतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते, विशेषतः बिहार, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये, जिथे जैन समाज एकवटलेला आहे. बिहारमध्ये, भगवान महावीरांचा जन्म झालेल्या वैशाली शहर उत्सवाचे केंद्र बनते. गुजरातमध्ये, एक भव्य मिरवणूक काढली जाते आणि महाराष्ट्रात जैन एक दिवसाचा उपवास करतात आणि जैन मंदिरांमध्ये पूजा करतात.

what is mahavir jayanti?

महावीर जयंती म्हणजेच वर्धमान महावीर यांचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते. भगवान महावीर हे जैन धर्मातील 24 वे तीर्थंकर होते.

who celebrate mahavir jayanti?

Jainism

Jainism meaning in Marathi

जेनिजम म्हणजे जैन धर्माचे पालन करणारे लोक किंवा समुदाय

why mahavir jayanti is celebrated?

भगवान महावीर हे जैन धर्मातील 24 वे तीर्थंकर होते.

mahavir jayanti celebrated in which state?

Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra

which religion celebrate mahavir jayanti?

Jainism

when is mahavir jayanti in 2023?

4th April 2023

1 thought on “Mahavir Jayanti 2023 in Maharashtra”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon