कधी सुरू होणार महाराष्ट्राची हास्य जत्रा? - Information Marathi

कधी सुरू होणार महाराष्ट्राची हास्य जत्रा?

सोनी मराठी या वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा‘ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या दोन महिन्यापासून हास्य जत्रेतील कलाकार हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते त्यामुळे दोन महिन्यासाठी हा कार्यक्रम बंद होता लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Telegram Group Join Now

महाराष्ट्राची हास्य जत्रा (MHJ) कार्यक्रमातील अँकर आणि होस्ट ‘प्राजक्ता माळी‘ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की ‘महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात झालेली आहे.’

Maharashtrachi Hasya Jatra New Timing

हा कार्यक्रम 14 ऑगस्ट पासून सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या नव्या हंगामामध्ये काय गमती जमती असतील हे आपल्याला असे जत्रेतील कलाकारांच्या तोंडून ऐकायला मिळतील.

Leave a Comment