Joker Malware Meaning in Marathi

Joker Malware Meaning in Marathi (Attack, Apps, SMS, Call) #jokermalware #meaninginmarathi

Joker Malware Meaning in Marathi

Joker Malware Attack: आजच्या आर्टिकल मध्ये आपण Joker Malware (जोकर मालवेअर) वायरस विषयी माहिती जाणून घेणार आहोत जोकर मालवेअर वायरस नाही गुगलच्या पन्नास ॲपला प्रभावित केले आहे. चला तर जाणून घेऊया जोकर मालवेअर वायरस तुमच्या मोबाईल मधील Apps कशाप्रकारे प्रभावित करू शकतो जर तुम्ही हे Apps use करत असाल तर आजच uninstall करा.

जोकर हे प्रसिद्ध मालवेअर कुटुंबातील एक आहे. या मलवेअर्स हॅकर्स वन टाइम पासवर्ड आणि सुरक्षा कोड रोखू शकतात आणि तुमच्या सूचना वाचू शकतात. ट्रेस न करता स्क्रीनशॉट घेऊ शकतात. एसएमएस संदेश द्वारे तसेच कॉल देखील करू शकतात. हा तुमच्या डिवाइस सर्व काही करण्यास सक्षम आहे.

आतापर्यंत ThreatLabz ने Playstore वरील 50 हून अधिक वेगवेगळ्या जोकर डाउनलोड करणारे ॲप शोधले आहेत. हे ॲप्स एकूण तीन लाख वेळा डाऊनलोड केले गेले आहेत मुख्यतः communication health personal photography आणि साधने या श्रेणीमध्ये या व्हायरसचा शिरकाव आहे. बहुतेक जोकर प्रभावित कम्युनिकेशन श्रेणीच्या अंतर्गत येतात. Joker Malware वापर सुरुवातीला एसेमेस फसवणूक करण्यासाठी केला जात होता परंतु कालांतराने तो पीडितांच्या उपकरणावर देखील हल्ला करत आहे.

जोकर मालवेअर ने प्रभावित झालेले ॲप

  • Universal PDF Scanner
  • Simple Notes Scanner
  • Premium SMS
  • Smart SMS
  • Emoji SMS
  • Blood Pressure Checker
  • Interesting Keyboard
  • Memory Silent Camera
  • Theme Photo Keyboard

Joker Malware Meaning in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा