International Red Panda Day 2022: Theme

International Red Panda Day 2022: Theme (History, Significance, Importance) #redpandaday2022

International Red Panda Day 2022: Theme

आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस 2022 थीम अजून ठरवण्यात आलेली नाही.

आंतरराष्ट्रीय रेड मांडा दिवस का साजरा केला जातो?

दरवर्षी 18 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस म्हणून साजरा केला जातो. लाल पांडा ची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे या लुक्तप्राय प्रजाती बद्दल जागृत वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस इतिहास

वर्ष 2010 मध्ये रेड पांडा नेटवर्कद्वारे हा दिवस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच वर्षी सप्टेंबर मध्ये पहिला जागतिक रेड पांडा दिवस साजरा करण्यात आला.

लाल पांढरा अशी एक गंभीरपणे धोक्यात आलेली प्रजाती आहे त्यांची शिखर अधिवास नष्ट होणे आणि हवामान बदलामुळे ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस लोकांना या लुक्तप्राय प्रजातीचे संरक्षण करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. हे लोकांना लाल पांडा आणि त्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्न बद्दल अधिक जाणून घेण्यास प्रोत्साहित करतो.

आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस फॅक्ट्स

  • रेड फंड आहे मोहक प्राणी आहे जे जगाच्या पूर्वेकडील हिमालया प्रदेशात राहता.
  • पांडा प्रामुख्याने भारत चीन नेपाळ आणि भूतान सारख्या ठिकाणी आढळतात.
  • भारताच्या जंगलामध्ये सुमारे वीस हजार लाल पांडा राहतात.

International Red Panda Day 2022: Theme

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा