गोडजिला मायनस वन या चित्रपटाला ऑस्कर का मिळाला?

गोडजिला मायनस वन (Godzilla Minus One) या चित्रपटाला ऑस्कर (Oscar) का मिळाला?

गोडजिला मायनस वन या चित्रपटाची प्रशंसा सध्या चित्रपटसृष्टीमध्ये होत आहे खास करून हॉलीवुड मध्ये.! या चित्रपटामध्ये उत्तम ग्राउंड ब्रेकिंग व्हिज्युअल आहे असे प्रशंसकांनी म्हटलेले आहे तसेच यामध्ये वापरले गेलेले ऑडिओ आणि व्हिडिओ अप्रतिम होते की सर्वांचीच यांनी मन जिंकून घेतले.

हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता आणि या चित्रपटाने बेस्ट विचुअल इफेक्ट साठी ऑस्कर देखील मिळवलेला आहे.

Best Visual Effects साठी Godzilla Minus One चित्रपटाला ऑस्कर मिळालेला आहे.

ऑस्कर पुरस्काराची माहिती

गोडजिला मायनस वन हा चित्रपट इतर चित्रपटांच्या दृष्टीने कमी बजेटचा असल्यामुळे हा विशेष चर्चेमध्ये राहिलेला चित्रपट आहे. तसेच Rotten Tomatoes या साईटने देखील हा चित्रपट ‘युनिक आणि फ्रेश‘ असल्याचे सांगितले आहे त्यामुळे लोकांची पसंती या चित्रपटाला खूपच भावली.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा