CV म्हणजे काय? – CV Full Form in Marathi

CV Full Form in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण CV म्हणजे काय? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. CV या नावाचा अर्थ काय होतो आणि हा शब्द का वापरला जातो CV हा कुठे वापरला जातो? याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

CV म्हणजे काय? – CV Full Form in Marathi

CV चे संपूर्ण रूप ‘Curriculum Vitae’ असे आहे.  इंग्लिश मध्ये यायला रिज्यूमे (Resume) असे म्हणतात.  यामध्ये तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रता विषयी लिहिता जर तुम्हाला एखाद्या नोकरीच्या ठिकाणी इंटरव्यू दायला जायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा CV म्हणजेच रेझ्युमे बनवावा लागतो यामध्ये तुम्ही आतापर्यंत केलेल्या कामाची दखल आणि शाळेतली आणि कॉलेजमध्ये घेतलेले शिक्षण याची नोंद केलेली असते. इंटरव्यू मध्ये जाताना CV हा महत्त्वाचा घटक असतो याशिवाय तुम्हाला इंटरव्यू देता येत नाही.

CV Importance – महत्व

कोणत्याही कंपनीकडे इतका वेळ नसतो की त्यांना तुमची संपूर्ण माहितीची तोंडी ऐकतील कंपनीला थोडक्यात तुमच्या बदल माहित हवी असती त्यासाठी CV उपयोगी योतो. CV Application कंपनीला कर्मचारी निवडण्यास मदत करतात. CV च्या मदतीने कंपनीला माहिती होते की कोणत्या लोकांना मुलाखतीसाठी बोलवायचे आहे. जेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा CV बनवता तेव्हा हे लक्षात ठेवले पाहिजे की तो CV एक ते चार पानाचा असावा. त्यामुळे मुलाखत घेणाऱ्या वर तुमची चांगली छाप पडते.

CV Format – सीवी कसा बनवायचा

CV बनवणे फार सोपे आहे, CV Format  कसा बनवायचं, याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो, तुम्ही जेव्हा CV बनतं तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणे जेणेकरून समोरच्या व्यक्तीला  तुमचा CV समजण्यात अडचण येऊ नये आणि त्यांना  तुमचा CV त्यात काय लिहिले आहे ते सहज समजेल. येथे आम्ही तुम्हाला काही मुख्य मुद्दे सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्या CV बनवण्यात खूप मदत करू शकते. चला तर मग जाणून घेऊया CV कसा बनवायचा.

CV Career Objective – करियर उद्दिष्ट

करियर उद्दिष्टात, तुम्हाला प्रथम तुमच्या करिअर बद्दल तपशील वार लिहावे लागते. यामध्ये तुम्हाला तुमच्या करिअर बद्दल सर्व काही लिहायचे आहे, लक्षात ठेवा की यात तुम्हाला काहीही सोडायचे नाही. आणखी एक गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे, तुम्हाला तुमच्या आगामी करियर मध्ये काय करायचे आहे, हे सर्व तुम्ही नोकरी नुसार विचार करून लिहावे.

CV Education Format – पात्रता

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की, CV मध्ये तुम्हाला तुमच्या पात्रते बद्दल लिहायचे आहे. या शीर्षका मध्ये, तुम्ही तुमच्या शैक्षणिक जीवनात आत्तापर्यंत जे काही मिळवले आहे ते सर्व लिहायचे आहे.

CV Experience Format – अनुभव

मित्रांनो आता येतो कामाचा अनुभव याचा आढावा. या शीर्षकात तुम्हाला तुमच्या कामाचा अनुभव घ्यायचा आहे. पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कामाचा अनुभव नसेल आणि तुम्ही फ्रेश असेल तर तिथे काहीही लिहिण्याची गरज नाही.

Final Word:-
CV म्हणजे काय? – CV Full Form in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

CV म्हणजे काय? – CV Full Form in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon