Cottonmouth Snake काय आहे? Information in Marathi

Cottonmouth Snake काय आहे? Information in Marathi (History, News, Florida) #cottonmouthsanke

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Florida मध्ये आढळणाऱ्या “Cottonmouth Snake” विषयी माहिती जाणून घेणार आहोत. हा साप सध्या न्यूजमध्ये खूपच चर्चेचा भाग बनलेला आहे. चला तर जाणून घेऊया Cottonmouth Snake काय आहे? या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Cottonmouth Snake काय आहे? Information in Marathi

बर्मी अजगरला ‘Cottonmouth Snake’ सापाने खाल्ले आहे. सध्या ही प्रजाती Florida मध्ये आक्रमक मानली जात आहे कारण की ही मोठी सापाची जात बिनविषारी असताना सुद्धा अनेक दशकांपासून वेस्टलँड इकोसिस्टीमचे नुकसान करत आहे.

फ्लोरिडामध्ये असलेल्या अजगराला ‘cottonmouth snake’ सापाने खाल्लेले आहे. मियामी प्राणीसंग्रहालयात अलीकडेच ट्रॅकर शोधण्याचा प्रयत्न करत असताना आश्चर्याचा शोध लागला. त्यात अजगरासह सापाच्या पोटातच्या आतील भागाचा एक्स-रे फेसबुक वर पोस्ट केला आहे आणि या प्रतिमेमध्ये अजगराच्या मणक्यावर स्थापित असलेला ट्रेकिंग ट्रान्समीटर स्पष्टपणे दिसत आहे. याचा अर्थ असा होतो कि cottonmouth snake ने या अजगराच्या शरीरावर ट्रॅकर असलेला अजगर खाल्लेला आहे. सध्या ही न्यूज सोशल मीडियावर खूपच चर्चेचा विषय बनलेली आहे.

Cottonmouth Snake: History

कॉटनमाऊथ स्नेक ही एक प्रकारची viper ची प्रजाती आहे ज्याला अमेरिकन मेक्सिकन सापाच्या नावाने देखील ओळखले जाते. हा साप प्रामुख्याने उत्तर अमेरिकेत दक्षिण कोस्टोरिका पर्यंत सध्या आठ प्रजातींमध्ये ओळखला जातो सर्वसामान्य नावांमध्ये याला cottonmouth snake, copperhead आणि Cantils नावाने ओळखले जाते.

Cottonmouth Snake या सापाला शास्त्रीय भाषेमध्ये “Agkistrodon” असे म्हणतात. हा एक ग्रीक शब्द आहे या सापांना सर्वात प्रथम ग्रीक लोकांनी हे नाव दिले होते.

NameCottonmouth Sanke
Scientific NameAgkistrodon
FamilyViperidae

Cottonmouth Snake काय आहे? Information in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा