Cirkus Meaning in Marathi (Circus, Movie, Cast, Director, Review) #meaninginmarathi
आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Cirkus Meaning in Marathi” चिरकस या चित्रपटाच्या नावाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. Cirkus चित्रपट रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित 2022 चा वर्षातील शेवटचा चित्रपट आहे. हा चित्रपट विशेष करून त्याच्या नावावरून सध्या गाजत असताना दिसत आहे.
Cirkus: Movie Cast
या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका आहे. तसेच बॉलीवूडची सुपरस्टार दीपिका पादुकोण यांची देखील यामध्ये मध्यवर्ती भूमिका आहे. दीपिका पादुकोण सोबत
- रणवीर सिंग
- दीपिका पादुकोण
- पूजा हेगडे
- जॅकलीन फर्नांडिस
- अजय देवगन
- वरून शर्मा
- अश्विनी काळसेकर
- मुरली शर्मा
- मुकेश तिवारी
- जॉनी लिव्हर
- अनिल चिरंजीत
- संजय मिश्रा
- सुलभा आर्या
- सिद्धार्थ जाधव
- राज विश्वकर्मा
Cirkus Meaning in Marathi
Cirkus Meaning in Marathi: चिरकसा शब्द सर्कस या शब्दाचा अपभ्रंश आहे. या नावामध्ये थोडीशी कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे चिरकस हा नवीन शब्द बनवला गेला आहे.
Circus Meaning in Marathi
Circus Meaning in Marathi: सर्कस हा असा एक कार्यक्रम आहे जो तंबूमध्ये दाखवला जातो जेथे प्राणी कलाकार जोकर यासारखे व्यक्ती लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. सर्कस हे मनोरंजन करण्याचे ठिकाण आहे.
रोहित शेट्टी यांचा आगामी चिरकस हा चित्रपट देखील लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सर्कस सारखेच काम करत आहे त्यामुळेच या चित्रपटाचे नाव सर्कस च्या ऐवजी चिरकस असे ठेवण्यात आले आहे.