Christmas 2022 Speech in Marathi

Christmas 2022 Speech in Marathi (क्रिसमस मराठी भाषण, Christmas Speech in Marathi 10 Lines) #marathibhashan

Christmas 2022 Speech in Marathi

25 December 2022
आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Christmas 2022 Speech in Marathi” क्रिसमस मराठी भाषण कसे करावे? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वकृत्व स्पर्धा आणि भाषण आयोजित केले जातात. क्रिसमस हा विषय त्यापैकीच एक आहे चला तर जाणून घेऊया ‘ख्रिसमस 2022 मराठी भाषण’ कसे करावे याविषयी थोडीशी माहिती.

क्रिसमस ज्याला मराठी मध्ये ‘नाताळ’ देखील म्हटले जाते. हा दिवस प्रभू येशू यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. क्रिसमस दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो ख्रिसमस हा सण महिनाभर साजरा केला जाणारा सण आहे.

येशू ख्रिस्ताची जन्माची आठवण म्हणून क्रिसमस साजरा केला जातो. ख्रिसमस हे नाव मास ऑफ क्राइट्स किंवा जीजस वरून आले आहे. ख्रिश्चन धर्माच्या लोकांकडून जगभरात ख्रिसमस साजरा केला जातो. क्रिस्ती लोक प्रभू येशूला देवाचा पुत्र मानतात.

Christmas Meaning in Marathi

Christmas 2022 Speech in Marathi

क्रिसमस 2022 मराठी भाषण कसे करावे?

आदरणीय
महोदय, शिक्षक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो….

आज आपण येथे क्रिसमस साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.

दरवर्षी 25 डिसेंबरला क्रिसमस हा सण साजरा केला जातो. हा सण प्रभू येशू यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. ख्रिसमस हा सण संपूर्ण जगभरामध्ये ख्रिस्ती लोकांद्वारे साजरा केला जाणारा सण आहे.

ख्रिसमस जगभरामध्ये आनंदाने आणि उत्सवाने साजरा केला जाणारा सण आहे. हा सण वर्षाचा असा काळ असतो जेव्हा मित्र आणि कुटुंब एकत्र येतात आणि आनंदाने हा उत्सव साजरा करतात.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ख्रिसमस हा येशू ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस आहे आणि तो जीवनाच्या महत्त्वाचे प्रतीक आहे.

ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जातात त्यांना भेटवस्तू देतात. ख्रिसमसच्या रात्री सांताक्लॉज हा मुलांना त्यांच्या आवडीचे भेटवस्तू देतो.

क्रिसमस ट्री हे क्रिसमसचे प्रतीक आहे. क्रिसमस ट्री सजवणे ही एक प्राचीन प्रथा मानली जाते. जी प्रत्येकाला जीवन किती मौल्यवान आहे याची आठवण करून देते.

क्रिसमस हा सण प्रेम, सुसंवाद आणि जागरूकता पसरवण्याचा दिवस आहे.

क्रिसमस दिनानिमित्त बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

timesnowmarathi.com (टाइम्स नाव मराठी या वेबसाईटने कृपया हा आर्टिकल कॉपी-पेस्ट करू नये)

Christmas Speech in Marathi 10 Lines

क्रिसमस मराठी भाषण १० ओळी (few lines on christmas in marathi)

  • दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो.
  • क्रिसमस हा प्रभू येशू यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.
  • क्रिसमस हे नाव प्रभू येशू यांच्या नावावरून ठेवले आहे.
  • क्रिसमस हा वर्षाचा असा काळ असतो जेव्हा मित्र आणि कुटुंब एकत्र येतात आणि आनंदाने हा उत्सव साजरा करतात.
  • क्रिसमस डेच्या दिवशी ख्रिसमस ट्री सजवून लोकांना भेटवस्तू दिल्या जातात.
  • क्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज हा लहान मुलांना भेटवस्तू देतो.
  • ख्रिसमसच्या दिवशी लोक गरिबांना मदत करतात.
  • क्रिसमस सहा वर्षातील सर्वात आनंदाचा काळ आहे

(christmas speech in marathi, christmas festival speech, christmas readings 2022, christmas information in marathi, speech on importance of christmas, christmas 2022, few lines on christmas in marathi, christmas speech topics, queen’s christmas speech 2022, speech on christmas in marathi, speech on christmas for class 1, christmas 2022 captions, best christmas speech, christmas day information in marathi, happy christmas marathi, short speech on christmas day, christmas reading 2022, speech on christmas day, 25 days of christmas 2022, best christmas speech ever, speech christmas day)

Christmas 2022 Speech in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा