मित्रांनो, जर तुम्ही पण “बिनभांडवली व्यवसाय” सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा आर्टिकल तुमच्यासाठी आहे. आज आपण 2023 मध्ये “Bin Bhandwali Vyavsay” कसा सुरू करावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया ‘zero investment business’ कसा सुरु करावा याविषयी माहिती.
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा बिझनेस करण्याची इच्छा असते पण बिझनेस कोणता करावा आणि कसा करावा याविषयी त्यांच्या मनामध्ये नेहमी प्रश्न असतात. काही लोक बिजनेस करण्यासाठी घाबरतात कारण की त्यासाठी भांडवल लागते आणि जर बिजनेस चाललाच नाही तर आपण कमावलेला सर्व पैसा बुडीत जाईल अशी त्यांच्या मनामध्ये शंका असते. तर काही व्यक्तींना बिनभांडवली व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते? पण कोणता व्यवसाय सुरू करावा याविषयी त्यांच्या मनामध्ये नेहमी प्रश्न उभे राहतात.
हा आर्टिकल अशाच व्यक्तींसाठी आहे जे 2023 मध्ये स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत आहेत ते पण बिनभांडवली. या आर्टिकल मध्ये आपण 10 असे बिजनेस जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे भांडवल देण्याची गरज नाही चला तर सुरू करूया आजच्या आर्टिकलला.
YouTube
मित्रांनो युट्युब सध्या खूप चर्चेत आहे कारण की युट्युब वरून अनेक व्यक्तींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. Youtube च्या माध्यमातून लोकच लाखोच्या घरामध्ये पैसे कमवताना आपल्याला दिसत आहे. तसेच स्वतःचा ब्रँड निर्माण करून पैसे कमवताना दिसत आहे.
Social Media Marketing
मित्रांनो सोशल मीडिया मार्केटिंग हे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल. ज्या द्वारे तुम्ही तुमच्या क्लाइंटचे बिझनेस ऑनलाईन लोकांपर्यंत नेऊ शकतो त्याबद्दल तुम्ही चांगले कमिशन देखील मिळू शकतात. हा व्यवसाय सध्या खूप चर्चेत असलेला व्यवसाय आहे.
Online Coaching
Youtube च्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन कोचिंग सारख्या शिक्षण क्षेत्रामधून देखील खूप सारा पैसा कमवू शकता. जसे की करंट अफेअर सारख्या गोष्टीवर व्हिडिओ बनवून तुम्ही यूट्यूब च्या माध्यमातून पैसे कमवू शकता. तसेच तुमचे कोर्स बनवून देखील तुम्ही विकू शकता.
Graphic Designing
ऑनलाइन ग्राफिक डिझाईनिंग चे काम घेऊन तुम्ही महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कमवू शकता हा व्यवसाय freelancing व्यवसायामध्ये मोडतो आणि या व्यवसायातून लोक भरपूर पैसे कमवत आहेत.
Blogging
युट्युब प्रमाणेच ब्लॉगिंग देखील पैसे कमवण्याचे उत्तम साधन आहे. Blogspot.com गुगलच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही फ्री मध्ये तुमचा स्वतःचा ब्लॉग बनवून याद्वारे पैसे कमवू शकता. यामध्ये कोणतेही प्रकारचे शुल्क तुम्हाला द्यावे लागत नाही. ब्लॉगिंग व्यवसायातून आज भारतातून लाखो लोक पैसे कमवत आहेत.
Affiliate Marketing
Affiliate Marketing विषयी आपण यादी चर्चा केली होती संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Affiliate Marketing बिनभांडवली व्यवसायातील एक मुख्य व्यवसाय आहे. या व्यवसायामधून लोक लाखो रुपये कमवताना आपल्याला दिसत आहेत.
Hosting Promotion
Hosting Services किंवा होस्टिंग प्रमोशन करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. मोठमोठे युट्युबर आणि ब्लॉगर होस्टिंग सेल करून महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत.
Dog Walking Service
ऐकायला थोडे विचित्र वाटत असेल पण ‘Dog Walking Service’ हा देखील एक व्यवसाय आहे. गुगल वर तुम्हाला या व्यवसायाबद्दल अधिक माहिती मिळेल आणि हे व्यवसाय कुठे चालतात याबद्दल देखील माहिती मिळेल. तुमच्या जवळचे एरियामध्ये कुठे हा व्यवसाय चालला आहे याचे देखील उत्तर तुम्हाला गुगलवर मिळेल.
Event Management
इव्हेंट मॅनेजमेंट हा देखील एक उत्तम बिनभांडवली व्यवसाय आहे. या व्यवसायामधून तुम्ही तुमच्या क्लाइंट कडून चांगले कमिशन मिळू शकता. सध्या इव्हेंट मॅनेजमेंट या व्यवसायाला भरपूर मागणी आहे.
बिनभांडवली व्यवसाय घरी करता येऊ शकतो का?
होय, असे भरपूर बिनभांडवली व्यवसाय आहेत जे घरी बसल्या देखील केले जाऊ शकतात.
बिनभांडवली व्यवसायांची नावे कोणती आहेत?
बिन भांडवली व्यवसायांची नावे आणि मार्गदर्शनाविषयी संपूर्ण आर्टिकल वाचा.
निष्कर्ष:
बिनभांडवली व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक असते. बिनभांडवली आणि ऑनलाईन व्यवसाय सुरू करणे सोपे नाही यासाठी कठोर मेहनत आणि प्रयत्नांची गरज असते.