ओटीटी प्लॅटफॉर्म काय आहे (OTT Full Form in Marathi, Television, Providers, Service, Price, List, Types)
OTT Full Form in Marathi
आजच्या आर्टिकल मध्ये आपण OTT Full Form in Marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला जाणून घेऊ या OTT म्हणजे काय आणि याचा अर्थ काय होतो.
सध्या 2021 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रमाण खूप वाढलेले आहे. 2019 मध्ये आपण मॉडन टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश केलेला आहे अँड्रॉइड स्मार्टफोन आणि डिजिटल युगामध्ये थेटर सारख्या मनोरंजन करणाऱ्या गोष्टी आता मागे पडत चालले आहेत. आता मनोरंजनासाठी लोक मोबाइल आणि अँड्रॉइड टीव्ही सारखे या गोष्टींचा उपयोग करतांना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच इंटरनेट दिवसेंदिवस होत चाललेला वापर यामुळे आता पारंपारिक मनोरंजनाची जागा स्मार्ट फोन आणि अँड्रॉईड टीव्हीसारख्या गोष्टींनी घेतलेली आहे.
2020 पासूनच संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये लोक डाऊन सुरू झाले या लोकांमध्ये खूप लोकांचे नुकसान झाले खासकरून मनोरंजन करणाऱ्या कंपनीच म्हणजे चित्रपट बनवणाऱ्या कंपन्यांना याचा खूप मोठा फटका बसला त्यामुळे काळामध्ये त्यांनी आपले चित्रपट ओटीटी सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले. चला तर जाणून घेऊया ओटीटी प्लॅटफॉर्म नक्की आहे तरी काय आणि हा सध्या एवढा लोकप्रिय का बनत आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म काय आहे (OTT Platform in Marathi)
ओटीटी प्लॅटफॉर्म ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म आहे जो इंटरनेटच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे यामध्ये तुम्ही व्हिडीओ संबंधित वेबसिरिज पाहू शकता यासाठी तुम्हाला ओटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन घ्यावे लागते हे एक प्रकारचे असते ज्याचा उपयोग करुन तुम्ही मनोरंजन करणाऱ्या गोष्टी (उदाहरणार्थ: डॉक्युमेंटरी, चित्रपट, मालिका, ड्रामा आणि वेब सिरीज) यासारख्या गोष्टी पाहू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे नेटफ्लिक्स सध्या नेटफ्लिक्स हे ॲप किंवा ओटीटी सर्विस देणारे प्लॅटफॉर्म भारतामध्ये खूप लोकप्रिय होत आहे. 2020 मध्ये लॉक डाऊन झाल्यापासून वेब सिरीज सारख्या गोष्टींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. नेटफ्लिक्स या कंपनीला टक्कर देण्यासाठी आता वेगवेगळे प्लॅटफॉर्म बाजारामध्ये आलेले आहेत येतो मला ऑनलाईन ओटीटी सर्विस पुरवते.
ओटीटी प्लॅटफॉर्म सर्विसचे प्रकार (OTT Platform Service Types)
ओटीटी प्रथम सर्विस चे प्रकार तीन आहेत
ट्रांसिशनल व्हिडिओ ऑन डिमांड (टिविओडी)
ओटीटी या प्लॅटफॉर्मवर टिविओडी या सर्विस मध्ये तुम्हाला म्हणजेच ग्राहकाला आपल्या आवडीनुसार टेलिव्हिजन शो केव्हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्हाला भाडे देऊन हा चित्रपट पाहता येतो किंवा डाउनलोड सुद्धा करता येतो.
सबस्क्रीप्शन व्हिडिओ ऑन डिमांड (एसविओडी)
जेव्हा एखाद्या ग्राहकाला किंवा युजरला ऑनलाईन स्ट्रीमिंग करून व्हिडिओ पहायचे असेल तर तुम्ही या सर्विस चा वापर करू शकता यामध्ये तुम्हाला महिन्यांसाठी काही शुल्क आकारले जातात हे शुक्ल तुम्हाला सबस्क्रीप्शन च्या माध्यमातून द्यावे लागते काही लोक असे असतात ज्यांना ओरिजिनल कॉन्टेन्ट पाहायला आवडत असतात अशाच व्यक्तींसाठी या सर्व्हिसेस बनवले आहेत उदाहरणार्थ नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम.
ॲडव्हर्टायझिंग व्हिडिओ ऑन डिमांड (एविओडी)
या ओटीटी सर्विस मध्ये विज्ञापन म्हणजेच ऍड असतात यामध्ये ग्राहक फ्री मध्ये कोणतेही शुल्क न देता मनोरंजन घेऊ शकतात.
भारतातील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म कोणते आहेत (Top OTT Platforms in India)
हॉटस्टार :-
स्टार नेटवर्क द्वारे स्थापित केलेले गेलेले हे ऑनलाइन स्ट्रीमिंग हम आहे यामध्ये तुम्ही स्टार नेटवर्क वर प्रदर्शित होणारी मालिका किंवा चित्रपट यामध्ये पाहू शकता.
नेटफ्लिक्स :-
भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय हे ऑनलाईन स्ट्रीमिंग सर्व्हिस देणारे प्लॅटफॉर्म आहे नेट फिक्स या प्लॅटफॉर्मवर दर्जेदार व्हिडीओ कंटेंट आणि वेब सिरीज प्रदर्शित होतांना आपल्याला दिसत आहे भारतामध्ये सर्वात जास्त सेक्रेट्स गेम आणि मनी हाईस्ट या सारख्या मोठ्या प्रमाणात पाहिला गेल्या होत्या.
ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ :-
मॅट्रिक सारखेच ॲमेझॉन कंपनीचे हे प्रॉडक्ट आहे ज्यामध्ये तुम्ही महिन्याला सबस्क्रीप्शन घेऊन ॲमेझॉन प्राईम ची सर्विस उपभोगू शकता.
ऑल्टबालाजी :-
ऑल्टबालाजी या कंपनीची स्थापना एकता कपूर यांनी केलेले आहे या अप्लिकेशन मध्ये तुम्ही अडल्ट कन्टेन्ट पाहू शकता.
सोनीलिव :-
सोनी नेटवर्क द्वारे या ॲपची निर्मिती केली गेलेली आहे यामध्ये तुम्ही सोडली नेटवर्कवर प्रदर्शित होणारे कोणतेही चित्रपट मालिका आणि स्पोर्ट्स यामध्ये पाहू शकता.
जी5 :-
झी नेटवर्क द्वारे प्रदर्शित यामध्ये तुम्ही कोणत्याही झी नेटवर्क वर प्रदर्शित होणारी मालिका चित्रपट यामध्ये कोणतेही शुल्क न देता पाहू शकता तसेच जी नेटवर्क खूप मोठे असल्यामुळे यामध्ये तुम्हाला मल्टी लैंग्वेज कन्टेन्ट पाहायला मिळतात.
वूट :-
वूट सुद्धा आहे एक ऑनलाईन स्ट्रीमिंग व्हिडीओकॉन टेंथ सुविधा देणारे ॲप्लिकेशन आहेत यामध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार व्हिडीओ पाहू शकता.
एमएक्स प्लेयर :-
सध्या भारतामध्ये खासकरून अँड्रॉइड ॲप्लिकेशन युज करणाऱ्या यूजर्समध्ये एमएक्स प्लेयर खूप लोकप्रिय होत आहे कारण की यामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही एमएक्स प्लेयर फ्री मध्ये तुम्हाला मनोरंजन सर्विस देते त्यासोबतच या अप्लिकेशन मध्ये तुम्ही चित्रपट वेब सिरीज आणि मालिका सहजरीत्या ऑनलाईन स्ट्रीमिंग करून किंवा डाऊनलोड करून पाहू शकता त्यासोबतच या ॲप्लीकेशन मध्ये वेगवेगळ्या लैंग्वेज मध्ये व्हिडीओ कन्टेन्ट अवेलेबल आहेत.
OTT FAQ
Q. ओटीटी प्लॅटफॉर्म काय आहे?
Ans : ओटीटी प्लॅटफॉर्म टॉप प्लॅटफॉर्म आहे जे इंटरनेटचा उपयोग करून युजर साठी व्हिडिओ चित्रपट आणि टेलिव्हिजन शो प्रदर्शित करते.
Q : ओटीटी चे प्रोव्हायडर कोण आहेत?
Ans : सर्वात लोकप्रिय ओटीटी प्रोव्हायडर म्हणजे नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम हे आहेत.
Q : भारतामध्ये सर्वात लोकप्रिय स्ट्रीमिंग सर्व्हिस कोणती आहे?
Ans : नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टार यासारख्या ऑनलाइन स्टीम देणाऱ्या सर्विस सध्या भारतामध्ये खूप लोकप्रिय होत आहेत.
Conclusion,
OTT Full Form in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
1 thought on “OTT Full Form in Marathi”