चंद्राची माहिती – Moon Information in Marathi आजच्या मालिकांमध्ये आपण पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजेच चंद्रा विषयी माहिती जाणून घेत आहोत.
- चंद्राची उत्पत्ती कशी झाली?
- चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कसा बनला?
- चंद्राला स्वतःचा प्रकाश का नाही?
- चंद्राची मागची बाजू का दिसत नाही?
- चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?
- चंद्राची पृथ्वी भोवतीची परिक्रमा कशी असते?
- चंद्रावर पाणी आहे का?
- खरंच चंद्रावर परग्रहवासी राहतात का?
- भारताची चंद्र मोहीम कशी होती?
- चंद्रावर काळे डाग का आहेत?
चंद्राची माहिती – Moon Information in Marathi
चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे? चंद्रामुळे पृथ्वीवर महासागरामध्ये भरती ओहोटी येते? तसेच चंद्रामुळे काल गणना करणेसुद्धा सोपे झालेले आहे? म्हणजे दर पंधरा दिवसांनी अमावस्याचे आणि दर पंधरा दिवसांनी पूर्णिमा येते. या कालचक्र मुळे आपल्याला तीस दिवसांचा कालावधी समजला जातो, आणि यावरूनच कॅलेंडर ची सुरुवात झालेली आहे, चंद्राच्या चंद्र कलेमुळे प्रत्येक महिन्यामध्ये तीस दिवस गणले जातात.
चंद्राची निर्मिती कशी झाली?
एका प्राचीन मान्यते अनुसार चंद्राची उत्पत्ती पृथ्वीपासूनचे झाली होती. पृथ्वी आणि चंद्र सुरुवातीला एकच होते कालांतराने पृथ्वीवर एक उल्कापिंड येऊन आदळली आणि त्याने पृथ्वी चे दोन तुकडे झाले एक चंद्र आणि एक पृथ्वी असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.
या घटनेनंतर पृथ्वी हळूहळू शांत होऊ लागली जसे की पृथ्वीवर नद्यांची महासागरांचे उत्पत्ती होऊ लागली आणि तिथून सजीवांची निर्मिती झाली.
तर काही शास्त्रज्ञांच्या मते, चंद्र हा पृथ्वीच्या कक्षेत आल्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने त्याला पकडून ठेवले असे काही शास्त्रज्ञ मानतात.
चंद्र मुळे पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण मध्ये खूप मोठा हातभार लागलेला आहे. पृथ्वीवर असे काही जीव आहे जे फक्त चंद्राच्या स्पा कशामध्ये शिकार करतात तेव्हा चंद्राच्या प्रकाशात मुळेच ते जगू शकतात.
चंद्राचा आकार कसा आहे?
नेहमी आपण पुस्तकांमध्ये किंवा आपल्या पूर्वजांकडून ऐकत असेल की चंद्राचा आकार हा गोल आहे, पण यामध्ये किती सत्यता आहे हे आपल्याला आजच्या आधुनिक जगात मुळे कळलेले आहे.
चंद्राचा आकार गोल नसून तो थोडासा अंडाकृती आहे, नासाच्या लोणार वेबसाईटच्या अनुसार चंद्र हा पूर्णपणे गोल नसून थोडासा अंडाकृती आहे.
चंद्र आपल्याला गोल का दिसतो?
चंद्राला आपण नेहमी खालच्या बाजूने पहात असतो उदाहरणार्थ होतो मी जेव्हा एखाद्या भांड्याला खालून बघण्याचा प्रयत्न करतात तर तो सुद्धा तुम्हाला गोल असल्यासारखाच भास होईल.
चंद्रावर गुरुत्वाकर्षण आहे का?
हो नक्कीच आहे चंद्रावर गुरुत्वाकर्षण आहे पण ते पृथ्वीच्या मानाने खूपच कमी आहे, जर चंद्रावर पृथ्वी येथेच गुरुत्व आकर्षण असते तर तिथे सुद्धा आपल्याला जीवन पाहायला मिळाले असते, उदाहरणार्थ चंद्रावर गुरुत्व आकर्षण असल्यामुळे तेथे हवा पाणी झाडं फळे-फुले इत्यादी गोष्टी अस्तित्वात असत्या पण चंद्रावर गुरुत्वाकर्षण खूपच थोडे असल्यामुळे यासारख्या गोष्टींचा अभाव आहे.
चीनचा चंद्र
चंद्राच्या या खास येते मुळे चायना सारख्या अति विकसित देशाने सुद्धा आपला कृत्रिमरीत्या म्हणजेच मानव रीत्या चंद्र बनवण्याचे प्रयत्न चालू केलेले आहे, हा चंद्र आपल्या नेसर्गिक चंद्र प्रमाणेच काम करतो रात्रीच्या वेळेस जेव्हा हा कृत्रिम रित्या चंद्र सूर्याचा प्रकाश घेऊन स्वतः प्रकाशित होईल त्यामुळे लाईट सारख्या खर्चिक गोष्टींची खुप कमतरता होईल.
हा कृत्रिम रित्या बनवलेला चंद्र संपूर्ण एका शहराला आपल्या उर्जेने प्रकाशमान करेल, असा चिनी वैज्ञानिकांचा अंदाज आहे, आणि लवकरच त्यांचा हा कृत्रिमरीत्या बनवलेला चंद्र आपल्याला आकाशामध्ये दिसेल.
आपल्याला चंद्राची दुसरी बाजू (Dark Side) का दिसत नाही?
महान वैज्ञानिक आई चेक न्यूटन यांनी गुरुत्व आकर्षणाबद्दल काही नियम सांगितले होते?
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या असा भोवती फिरतो तेव्हा तो पृथ्वीवर गुरुत्व बल लावत असतो, आणि त्यामुळेच पृथ्वीवर भरती आहुटी येते.
पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राला आपल्या कक्षेमध्ये पकडून ठेवते त्यामुळे चंद्र पृथ्वीपासून वेगळा होऊ शकत नाही? पृथ्वीच्या कक्षेमध्ये चंद्र असल्यामुळे त्याला स्वतःभोवती फिरता येत नाही, त्यामुळे तो पृथ्वीची प्रदक्षिणा करत राहतो.
चंद्राला पृथ्वीची परिक्रमा करण्यासाठी 29 दिवसाचा कालावधी लागतो. आणि याच गोष्टी मध्ये आपल्याला चंद्राची मागची बाजू Dark Side कधीही दिसत नाही.
पौराणिक कथा – Ancient Theory
पौराणिक आणि प्राचीन कथेनुसार चंद्राबद्दल खूपच वेगवेगळे धरणार असल्याचे आपल्याला समजते. चंद्राबद्दल असे मानले जाते की, चंद्राचे रचना ही एक नैसर्गिक रित्या (it’s true moon created by alien) नसून एलियन द्वारे क्रिएट केलेली रचना आहे. चंद्राला बनवण्यामध्ये परग्रहवासी यांचा खूप मोठा हात आहे.
चंद्रावर आपले पहिले पाऊल ठेवणारा अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांनी असे सांगितले होते की, जेव्हा आमचा रोवर (चंद्राची माहिती गोळा करण्यासाठी अंतराळामध्ये पाठवलेला छोटासा उपग्रह) जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर आधारला तेव्हा चंद्राच्या मधून कंपने तयार झाली, आणि त्याचा आवाज एखाद्या घंटानाद प्रमाणे ऐकू येऊ लागला.
ही प्रक्रिया जवळजवळ एक तास चालू होती, या व्यक्तीचे असे म्हणणे होते की चंद्र हा आत मधून संपूर्णपणे पोकळ आहे. आणि त्याच्या मागच्या बाजूस परग्रही जीवांचे वास्तव्य आहे.
आणि हे परग्रहवासी आपल्यापेक्षा खूपच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणारे, हुशार असे परग्रहवासी आहे. चंद्राच्या मागच्या बाजूने ते आपल्या पृथ्वीवर नजर ठेवून असतात.
History TV18 Ancient Aliens
काही वर्षांपूर्वी आजही History TV18 या वाहिनीवर Ancient Aliens नावाची डॉक्युमेंटरी सुरू होती. यामध्ये चंद्राबद्दल बरेच काही सांगितले गेले होते.
चंद्राची उत्पत्ती कशी झाली, चंद्राची मागची बाजू आपल्याला का दिसत नाही, चंद्र स्वतः भोवती का फिरत नाही अशा बऱ्याच गोष्टींवर या डॉक्युमेंटरी मालिकेमध्ये सविस्तर चर्चा केली गेली होती.
तसेच या डॉक्युमेंटरी मध्ये अपोलो इलेव्हन या नासा च्या मोहिमेचे सुद्धा माहिती दिली गेली होती. चंद्रावर बरीच रहस्ये आहे ज्यावरून अजून सुद्धा पडदा फुटलेला नाही.
काही शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीच्या मागच्या बाजूवर परग्रहवासी यांचे निवासस्थान आहे किंवा चंद्र हा एक पृथ्वीला उर्जा देणारा बल्ब आहे, ज्याची निर्मिती परग्रहवासी यांनी केलेले आहे. या डॉक्युमेंटरी फिल्म असे ही सांगितले होते की, सुरुवातीला परग्रहवासी पृथ्वीवर राहात असे, कालांतराने पृथ्वीवरील सामग्री त्यांना कमी पडू लागली आणि नवीन सामग्रीच्या शोधासाठी त्यांनी पृथ्वीवरून स्थलांतर केले. (उदाहरणार्थ आज आपण पाणी पेट्रोल आणि ऑक्सिजन या सारख्या समस्येमुळे पृथ्वी सारख्या अनेक ग्रहांचे शोध घेत आहे, जसे की Elon Musk यांची Space X या अंतराळ संशोधन संस्थेने लवकरच मानवाला मंगळावर राहण्यायोग्य जागा बनवणार आहे असा दावा केलेला आहे) तसेच काही वर्षांपूर्वी एलियन सोबत असेच घडले असेल?
काही एलियन पृथ्वी पासून लांब कुठल्यातरी ग्रहावर गेले असतील आणि काही एलियन पृथ्वीच्या जवळच राहिले असतील (उदाहरणार्थ श्रीमंत गरीब यासारखा भेदभाव त्यांच्या मध्ये सुद्धा असू शकतो) गरीब असलेले एलियन्स हे पृथ्वीच्या जवळच राहिले असतील किंवा पृथ्वीच्या जवळ चंद्रावर राहणारे एलियन्स हे त्यांच्यातले शास्त्रज्ञ असतील असा सुद्धा दावा या डॉक्युमेंटरी मालिकेने केला होता.
Chandrayaan 2 Moon Mission – चंद्रयान मोहीम
वर्ष 2019 मध्ये भारताची दुसरी चंद्र मोहीम Chandrayaan 2 Moon Mission ही यशस्वीरित्या पार पडली गेली.
चंद्रयान 2 ची मोहीम 22 जुलै 2019 ला आंध्र प्रदेश मधील श्रीहरीकोटा ज्या लॉन्चिंग पेड वरून लॉन्च केली केली होती. या चंद्रयान मोहिमेवर संपूर्ण जगाची नजर होती, भारतासाठी आणि जागांमधील इतर देशांसाठी सुद्धा हे महत्त्वाचे मोहीम होती.
या चंद्र मोहिमे द्वारा आपल्याला कळणार होते की, चंद्राच्या मागच्या भागाचे रहस्य काय आहे?
हे यान चंद्राच्या मागच्या भागावर उतरणार होते आणि तेथील सखोल अभ्यास करून भारताला सांगणार होते, त्यामुळे आपल्याला चंद्राच्या पृष्ठ भागाचे आणि त्याच्या मागच्या बाजूचे नक्की रहस्य काय आहे हे जाणून घेता आले असते.
या मोहिमेवरून चंद्राच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सध्या रहस्य आहेत अशा गोष्टीवरून पडदा उठणार होता. ज्या गोष्टीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते.
पण दुर्देवाने चंद्रयान काही कारणास्तव अपयशी झाले? Chandrayaan 2 Moon Mission मध्ये असलेला महत्त्वपूर्ण घटक ‘Vikram Lander’ याचे चंद्रयान 2 संबंध तुटल्यामुळे ही मोहीम अपयशी ठरली. हे रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून चंद्राचे सखोलपणे अभ्यास करणार होता.
Chandrayaan 2 Moon Mission ही मोहीम 75% यशस्वी झाली होती? पण काही कारणास्तव विक्रम लँडर संपर्क तुटल्यामुळे ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नाही आणि या सर्व गोष्टींचे संपूर्ण भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सुद्धा दुःख झाले.
या मोहिमेमुळे आपल्याला चंद्राच्या अनेक पैलूंविषयी माहिती मिळाली असती, आत्तापर्यंत चंद्राबद्दल सांगितलेल्या कथा त्या कितपत खऱ्या आहेत या सारख्या गोष्टींवरून पडदा उठला असता.
Strawberry Moon 2021
ज्याप्रमाणे विश्वाची निर्मिती झालेली आहे. त्यामध्ये असंख्य आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात अशीच एक घटना जून महिन्यामध्ये घडली होती, आता ही घटना ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021 मध्ये घडणार आहे. आपण बोलत आहोत “strawberry moon” म्हणजेच ‘स्ट्रॉबेरी चंद्रा’ विषयी अवकाशामध्ये घडणाऱ्या या खूपच वेगळ्या आणि निराळ्या घटना आहेत. जून 2021 या वर्षी आकाशामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी रंगाचा चंद्र म्हणजे स्ट्रॉबेरी मून दिसला होता तसेच हा चंद्र सामान्य चंद्राच्या आकारापेक्षा मोठा दिसला होता आतापर्यंत या चंद्राला strawberry moon, red moon, honeymoon यासारखे नावे देण्यात आलेली आहे.
स्ट्रॉबेरी मून हे नाव चंद्राला कसे मिळाले?
स्टोबेरी मून या चंद्रा विषयी खूपच रंजक कथा आपल्याला ऐकायला मिळेल अवकाशामध्ये घडणाऱ्या या घटनाचे नाव प्राचीन अमेरिकन आदिवासींकडून ठेवले गेले होते तेथे स्ट्रॉबेरी कापण्याच्या हंगामामध्ये (म्हणजेच जून महिन्याचा) सुरुवातीचा चंद्र हा स्ट्रॉबेरीच्या रंगाप्रमाणे दिसतो. म्हणून अमेरिकेमध्ये या चंद्राला strawberry moon असे म्हणतात, तसेच विविध भागांमध्ये जून महिन्याचा पहिल्या चंद्राला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते.
युरोपमध्ये या चंद्राला Rose Moon (गुलाब मून) या नावाने ओळखले जाते गाणं की युरोपमध्ये गुलाबच्या कापणीचे हंगाम असल्यामुळे युरोपमध्ये या चंद्राला गुलाब मून म्हणून ओळखले जाते. यापूर्वी अंतराळ मध्ये supermoon, blood moon, ring of Fire अशी चंद्रकृती ती दिसून आलेली आहे.
भारताने चंद्रावर काय शोधले जे जग पाहत राहिले
1969 पासून सुरू अमेरिकेचे अपोलो 11 हे यान 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर उतरले. आणि काही तासांनंतर, नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ‘बझ’ अल्ड्रिनने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. चंद्रावर काही पावले चालल्यावर, आर्मस्ट्राँगने ह्यूस्टनला एक संदेश पाठवला.
भारत काय करत होता? भारत तयारी करत होता. तयारी, परिणामी केवळ 40 वर्षांत चंद्रावर पोहोचणारा तो चौथा देश बनला. आम्ही चांद्रयान बद्दल बोलत आहोत. 2019 मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या चांद्रयान मोहिमेनंतर हे चांद्रयान -1 म्हणून ओळखले जाते.
हे मिशन 1999 मध्ये सुरू झाले. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सच्या त्या वर्षीच्या बैठकीत पहिल्यांदा चर्चा झाली. यानंतर, इस्रोने चंद्र मोहिमेसाठी चाचणी सुरू केली. 15 ऑगस्ट 2003 रोजी 4 वर्षांनंतर मिशनची अधिकृत घोषणा करण्यात आली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून घोषणा केली की भारत चंद्रावर मोहीम पाठवणार आहे. या मोहिमेला चांद्रयान असे नाव देण्यात आले.
घोषणा झाली होती. पण हे काम सोपे नव्हते. जगभरातील अशा मोहिमांचे यश दर खूप कमी होते. मिशन खूप कठीण होते आणि पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3.8 लाख किलोमीटर होते. याशिवाय, इस्रोचे हे पहिले आंतर-ग्रह मिशन होते.
चंद्रावर प्रक्षेपण
4 वर्षानंतर 386 कोटी रुपये खर्च आणि शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे अखेर तो दिवस आला. तारीख- 22 ऑक्टोबर, 2008. स्थळ- सतीश धवन अंतराळ केंद्र, श्री हरीकोटा. त्या दिवसाची स्थिती पहाटेचे पाच वाजले आहेत. 200 शास्त्रज्ञांची टीम रात्रभर जागृत आहे. गेल्या 3 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आज हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. PSLV-C II द्वारे चांद्रयान प्रक्षेपित केले जाणार आहे. ज्याला इस्रोचा ‘वर्कहॉर्स’ म्हणतात. त्याच्या सुसंगततेमुळे त्याला हे नाव मिळाले आहे. प्रक्षेपणाची वेळ जवळ आली आहे आणि तेव्हाच शास्त्रज्ञांना कळाले की प्रक्षेपण वाहनातून इंधन गळत आहे. 200 लोकांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा अधिक खोल झाल्या आहेत. लॉन्च विंडोसाठी फक्त अर्धा तास दिला जातो. इंधन गळतीची चौकशी करण्यासाठी लगेच एक टीम जमवली जाते आणि पाठवली जाते. नशीब असो किंवा देवाचे आशीर्वाद, सर्व काही काही वेळात ठीक होईल. आणि संध्याकाळी 6.22 वाजता, PSLV-C II चांद्रयानसह भारताला उडवत आहे.
“1994 ते 2017 पर्यंत PSLV ने 49 भारतीय आणि 209 विदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.”
चांद्रयान 1 चे मिशन डायरेक्टर एम अण्णादुराई
एम अण्णादुराई हे चांद्रयान मिशनचे संचालक होते. ते सांगतात, ‘त्या दिवशी क्वचितच संगणक मॉनिटर होता, ज्यात कोणत्याही देवतेचे चित्र नव्हते. प्रत्येकजण आपापल्या परीने हात जोडून प्रार्थना करत होता. तिरुपतीच्या वेंकटचलपती मंदिरातून प्रसाद लाडू मागवले होते.
चांद्रयानचे प्रक्षेपण ही फक्त सुरुवात होती. पुढील काही दिवस शास्त्रज्ञांनी चांद्रयानच्या मार्गावर लक्ष ठेवले. चंद्रावर पोहोचण्यासाठी या वाहनाला 17 दिवस लागले. 8 नोव्हेंबर 2008 रोजी चांद्रयानने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
चंद्रावर पोहोचणे
चांद्रयानचे दोन भाग होते. ऑर्बिटर आणि मून इम्पॅक्ट प्रोब (MIP). ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत राहणार होता आणि एमआयपी चंद्राच्या पृष्ठभागावर धडकणार होता. जेव्हा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत ठेवण्यात आले, तेव्हा मिशनचा दुसरा भाग सुरू झाला. याअंतर्गत, एमआयपीला ऑर्बिटरपासून वेगळे करून चंद्रावर आदळावे लागले. हे काम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर करायचे होते. का?
वास्तविक, चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात अनेक खड्डे आहेत. लाखो वर्षांपासून, सूर्यप्रकाश या खड्ड्यांपर्यंत पोहोचला नाही. शास्त्रज्ञांना शंका आहे की चंद्राच्या निर्मिती दरम्यान, गोठलेले बर्फ अजूनही या भागावर असू शकते. 18 नोव्हेंबर 2008 रोजी एमआयपी ऑर्बिटरपासून वेगळे झाले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले. या दरम्यान, तो खड्ड्याच्या पृष्ठभागाच्या आत पोहोचला. जिथून ऑर्बिटरला आवश्यक डेटा पाठवायला सुरुवात केली.
चांद्रयान बंगलोरच्या इस्रो संशोधन केंद्रात तयारीच्या शेवटच्या टप्प्यात. त्यानंतर वाहन श्री हरिकोटाकडे नेण्यात आले पुढील 312 दिवसांसाठी, वाहनाने चंद्राच्या 3400 पेक्षा जास्त प्रदक्षिणा केल्या. या दरम्यान, शास्त्रज्ञांना बरीच महत्वाची माहिती मिळाली. उदाहरणार्थ, चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम आणि सिलिकॉनची उपस्थिती. मॅपिंग आणि टोपोग्राफीच्या मदतीने चंद्राचा जागतिक नकाशा तयार करण्यात आला. जे या मोहिमेचे आणखी एक मोठे यश होते.
परंतु त्याच्या मोहिमेतील सर्वात मोठे यश अद्याप घोषित होणे बाकी होते. मात्र, घोषणेपूर्वीच चांद्रयानमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने डेटा पाठवणे बंद झाले. या दिवशी म्हणजे 30 ऑगस्ट 2009 रोजी इस्रोने चांद्रयान मिशन बंद करण्याची घोषणा केली.
पृथ्वीवर परत
हे मिशन दोन वर्षांच्या कालावधीसाठी होते, जे चंद्रयान पूर्ण करू शकले नाही. असे असूनही, त्याने मिशनच्या 95% योजनांचे ‘नियोजित उद्दिष्ट’ यशस्वीपणे अंमलात आणले. आता डेटा प्रोसेसिंगची पाळी होती. MIP द्वारे पाठवलेला डेटा उच्च रिझोल्यूशन रिमोट सेन्सिंग उपकरणांच्या मदतीने. यामुळे शास्त्रज्ञांचा संशय बरोबर असल्याचे सिद्ध झाले. इस्रोने 25 सप्टेंबर 2009 रोजी एक घोषणा केली. भारताने पहिल्यांदाच चंद्रावर पोहोचण्यात यश मिळवले नाही, तर त्याच्या चंद्रावर पाणी शोधले होते.
लॉन्च एक्सप्लोरेशनचे काही भाग बैलगाडीत नेल्याबद्दल जग त्याची थट्टा करत असे. याच इस्रोने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात एक नवीन सीमा उघडली होती. या मोहिमेच्या यशाने इस्रोचा उत्साह वाढला. चांद्रयान -1 च्या यशाने मंगलयान आणि चांद्रयान 2 मोहिमेचा पाया घातला.
2017 मध्ये, चंद्रयान पुन्हा चित्रात आला. त्या दिवसात नासा इंटरप्लानेटरी रडार तंत्रज्ञानाची चाचणी घेत होता. जी लक्षावधी मैल दूर लघुग्रह शोधण्यासाठी वापरली जाणार होती. या दरम्यान, शास्त्रज्ञांना चंद्राच्या कक्षेत काहीतरी हलण्याचे संकेत मिळाले. असे दिसून आले की ते चंद्रयान होते जे अद्याप तेथे आहे.
चंद्राच्या पलीकडे
इस्रोचा अंतराळ कार्यक्रम आज संपूर्ण जगात एक वेगळे स्थान राखतो. मग ते सर्वात कमी किंमतीत चंद्रावर पोहोचायचे असो किंवा मंगळावर. 2022 मध्ये चांद्रयान -3 लाँच करण्यात येणार आहे. आणि 2024 मध्ये मंगळयानचा दुसरा टप्पा सुरू होईल. भारतामध्ये मोठ्या संस्था आहेत ज्यांनी भारताच्या प्रगतीत अग्रणी भूमिका बजावली आहे. परंतु त्यांच्यामध्ये इस्रो अद्वितीय आहे. कारण ही सर्व कामगिरी केवळ भारताचीच नाही तर संपूर्ण जगाची आहे.
Moon Meaning in Marathi
Moon म्हणजे चंद्र मराठी मध्ये आपण चंद्राला चांदोबा किंवा चन्द्रदेव या नावाने देखील ओळखतो हिंदू संस्कृतीमध्ये चंद्राला खूप मोठे आणि महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू संस्कृती मध्ये तसेच मुस्लिम संस्कृती मध्ये सुद्धा चंद्राला महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या हिंदू संस्कृती मध्ये आहे तर चंद्राकडे पाहून उपास सोडले जातात. विशेषता चतुर्थी सारखे उपवास चंद्रावर पाहिल्यानंतर सोडले जातात. कोजागिरी पौर्णिमा या दिवशी चंद्राच्या विशेष स्थान प्राप्त होते तसेच उत्तर भारतामध्ये ‘करवाचौथ’ सारखे धार्मिक उपवास केले जातात आणि हे उपवास चंद्राला भावना सोडले जातात. इंग्लिश मध्ये चंद्राला ‘Moon’ म्हटले जाते आणि मराठीमध्ये चंद्र.
Waxing Moon In Marathi
वॅक्सिंग क्रेसेंट मूनसाठी वेळा टाइम झोननुसार बदलतात. वेळा आणि तारखा पुण्यातील स्थानिक वेळेवर आधारित आहेत. काही बदलांसह, वॅक्सिंग क्रेसेंट चंद्र दुपारच्या आधी दिवसा उगवतो आणि दिवसाच्या आकाशात दृश्यमान होतो. हे सूर्यास्ताच्या सुमारास अधिक दृश्यमान होते परंतु सामान्यतः मध्यरात्रीपूर्वी सेट होते.
A Waxing Moon Grows
सूर्य आणि पृथ्वी चंद्राच्या विरुद्ध बाजूस असताना चंद्र पुन्हा दिसू लागल्याने वॅक्सिंग क्रेसेंट चंद्र सुरू होतो , ज्यामुळे पृथ्वीवरून चंद्र पाहणे अशक्य होते. या टप्प्यात, चंद्राचा प्रकाशमान भाग 0.1% वरून 49.9% पर्यंत वाढतो.
एपिलेशन म्हणजे ते वाढत आहे, तर चंद्रकोर वक्र सिकल आकाराचा संदर्भ देते. पारंपारिकपणे, वॅक्सिंग क्रेसेंट मूनची सर्वात पातळ स्लीव्हर अमावस्या मानली जाते. अमावस्येची ही पारंपारिक व्याख्या अजूनही काही संस्कृतींमध्ये वापरात आहे, इस्लामिक कॅलेंडरमध्ये महिन्याची सुरुवात निश्चित करते.
अर्थशाईन परावर्तित सूर्यप्रकाश आहे
चंद्राचा पृष्ठभाग सूर्याच्या किरणांना परावर्तित करतो आणि त्यातील अर्धा भाग नेहमी सूर्यप्रकाशाने प्रकाशित होतो. आपण पृथ्वीवरून किती प्रकाश पाहू शकतो ते दररोज बदलते आणि आपण याला चंद्राचा टप्पा म्हणतो.
जरी वॅक्सिंग क्रिसेंट मून फेजच्या सुरवातीला चंद्राचा फक्त एक छोटासा भाग सूर्याने थेट प्रकाशित केला असला तरी उर्वरित चंद्राचा कधीकधी क्षुल्लक दृष्टीस पडतो. याचे कारण असे आहे की पृथ्वी सूर्यप्रकाशाला चंद्रावर एक मंद प्रकाश म्हणून प्रतिबिंबित करते. या इंद्रियगोचरला अर्थशाइन किंवा दा विंची ग्लो असे म्हणतात आणि ते एप्रिल आणि मे मध्ये सर्वात जास्त लक्षात येते.
स्पॉट व्हीनस क्लोज बाय
सूर्य, चंद्र नंतर रात्रीच्या आकाशातील तिसरी सर्वात तेजस्वी वस्तू शुक्र, चंद्रकोर चंद्राच्या पुढे अनेकदा आढळू शकते. जेव्हा तो संध्याकाळी, संध्याकाळचा तारा म्हणून दिसतो, तेव्हा तो वॅक्सिंग मूनच्या जवळ असतो. सकाळच्या वेळी पहाटे, सकाळचा तारा म्हणून, तो मावळत्या चंद्राच्या जवळ असतो. पृथ्वीसह सर्व ग्रह, कमीतकमी सूर्याभोवती एकाच काल्पनिक विमानात फिरतात, ज्याला ग्रहण म्हणतात, म्हणून ते कधीकधी आकाशात भेटतात.
चंद्रमास कशाला म्हणतात?
एक चंद्राचा महिना आहे त्याच्या पुढील संपूर्ण चंद्र एक पूर्ण चंद्र दरम्यान वेळ. वेगवेगळ्या पंचांगांसाठी हे वेगळे आहे. साधारणपणे ते सुमारे 29 दिवस 12 तास आणि 44 मिनिटे असते. चांद्र मास हा तीस दिवसांचा (प्रत्यक्षात साडे एकोणतीस दिवसांचा) असतो, तर चांद्र वर्ष ३६० दिवसांचे (प्रत्यक्षात ३५४ दिवसांचे). हे सूर्याधारित सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. सूर्यवर्षाच्या बरोबर येण्यासाठी साधारणपणे दर (सुमारे) ३३ महिन्यांनी अधिक चांद्रमास येतो. त्यातूनही राहिलेली तफावत दूर करण्यासाठी (सुमारे) १९ किंवा १४१ वर्षांनी क्षयमास येतो.
FAQ
Q: चंद्रावर पहिले पाऊल कोणी ठेवले?
Ans: नील आर्मस्ट्रॉंग
Q: पृथ्वीपासून चंद्राचे अंतर किती आहे?
Ans: 384,400 km
Q: चंद्राची परिभ्रमण कक्षा कशी आहे?
Ans: लंबवर्तुळाकार
Q: Synonyms of Chandra in Marathi?
Ans: चंद्राला संस्कृतमध्ये इन्दु, कुमुदबान्धव, चंद्रमा, निशाकर, निशापति, मृगांक, रजनीनाथ, रोहिणीकान्त, शशांक, शशिन्, सुधांशु, सोम, वगैरे नावे आहेत.
Q: Chandra Kiti Lam Ahe?
Ans: 384,400 km
Q: Size of Moon?
Ans: 1,737.4 km
Q: Moon Age?
Ans: 4.53 Billion Years
Conclusion,
चंद्राची माहिती – Moon Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
चंद्राची माहिती – Moon Information in Marathi
Tags : चंद्राची माहिती – Moon Information in Marathi, चंद्राची निर्मिती कशी झाली, चंद्राचा आकार कसा आहे, चंद्राचा पहिला फोटो कोणी काढला, चंद्र आपल्याला गोल का दिसतो, चंद्रावर गुरुत्वाकर्षण आहे का, चीनचा चंद्र, आपल्याला चंद्राची दुसरी बाजू का दिसत नाही, Ancient Theory, History TV18 Ancient Aliens, चंद्रयान 2, chandrayaan 2 Moon Mission.
3 thoughts on “चंद्राची माहिती – Moon Information in Marathi”