जागतिक सांख्यिकी दिन: World Statistics Day 2022 Marathi

जागतिक सांख्यिकी दिन: World Statistics Day 2022 Marathi (Theme, History, Signification, Quotes) #worldstatisticsday2022

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

जागतिक सांख्यिकी दिन: World Statistics Day 2022 Marathi

जागतिक सांख्यिकी दिन 2022: आजच्या आर्टिकल मध्ये आपण जागतिक सांख्यिकी दिन 2022 विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण या आर्टिकल मध्ये “World Statistics Day 2022” इतिहास महत्त्व थीम आणि कोट्स याविषयी माहिती जाणून घेत आहोत.

20 ऑक्टोबर हा दिवस “जागतिक सांख्यिकी दिन” म्हणून साजरा केला जातो. हा दिवस का साजरा केला जातो याविषयी आज आपण माहिती घेत आहोत.

World Statistics Day 2022 Marathi

Jagatik Sankhyaki Din: दर पाच वर्षांनी जागतिक सांख्यिकी दिन 20 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. यावर्षी आपण तिसरा जागतिक संख्या किती दिवस म्हणून साजरा करणार आहोत. 2015 थीम “आपण आम्ही विश्वास ठेवू शकतो अशा डेटा सह जगाशी कनेक्ट करणे” आहे.

भारतात संख्या की दिन 29 जून रोजी प्रशांतचंद्र महालनोबीस (सांख्यिकी शास्त्रज्ञ) यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो.

World Statistics Day 2022: Theme

जागतिक सांख्यिकी दिवस 2022 थीम: या वर्षी कोणती ही थीम साजरी केली जाणार नाही.

World Statistics Day 2022: History

जागतिक सांख्यिकी दिन इतिहास 20 ऑक्टोंबर 2010 रोजी पहिला जागतिक संख्या किती दिवस संयुक्त राष्ट्र संघ सांख्यिकी आयोगाने जगभरातील डेटाची सत्यताता आणि विश्वासहार्य महत्त्व ओळखण्यासाठी तयार केला होता. 2010 मध्ये 15 आफ्रिकन देशासह 103 देशांनी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला आफ्रिकन देश 18 नोव्हेंबर रोजी आफ्रिकन सांख्यिकी दिन साजरा करतात.

World Statistics Day 2022: Importance

जागतिक सांख्यिकी दिन दर पाच वर्षांनी 20 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो मानवी जीवनात संख्याकीचे महत्त्व ओळखण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सेवा, व्यावसायिकता आणि सचोटी या मूल्यांवर आधारित अधिकृत आकडेवारीच्या सिद्धी बद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. शेवटचा जागतिक सांख्यिकी दिवस 20 ऑक्टोंबर 2015 रोजी साजरा करण्यात आला 2022 मध्ये हा दिवस साजरा केला जाणार नाही. वर्ष 2025 मध्ये साजरा करण्यात येणार आहे.

World Statistics Day 2022 Significance

जागतिक सांख्यिकी दिवस 2022 महत्त्व
शैक्षणिक संशोधन आणि नागरी समाज आणि व्यवसायांच्या विकासामध्ये आकडेवारीच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करते सांख्यिकी कोणत्याही देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अपरिहार्य असतात आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात. समाजाच्या भल्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा करणे त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांचा अर्थ लावणे या प्रक्रियेचा उत्सव साजरा करण्यासाठी जागतिक संख्या की दिन मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.

World Statistics Day 2022: Quotes in Marathi

“कलाकारांसारख्या सांख्यिकीशास्त्रज्ञांना त्यांच्या मॉडेलच्या प्रेमात पडण्याची वाईट सवय असते.”

जॉर्ज ई बॉक्स

“सांख्यिकी हा परिमाणवाचक पद्धतीचा विजय आहे, आणि परिमाणवाचक पद्धत हा वंध्यत्व आणि मृत्यूचा विजय आहे.”

हिलेर बेलोक

“संख्याशास्त्रीय विचार ही एक दिवस कार्यक्षम नागरिकत्वासाठी आवश्यक असलेली पात्रता असेल, जितकी वाचन आणि लिहिण्याची क्षमता.”

एचजी, वेल्स

“तथ्ये हट्टी गोष्टी आहेत, परंतु आकडेवारी लवचिक आहे.”

मार्क ट्वेन

“जर तुमच्या प्रयोगाला सांख्यिकीतज्ज्ञाची गरज असेल, तर तुम्हाला आणखी चांगल्या प्रयोगाची गरज आहे.”

अर्नेस्ट रदरफोर्ड

जागतिक सांख्यिकी दिन: World Statistics Day 2022 Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group