World Rabies Day 2022: Marathi

World Rabies Day 2022: Marathi (Theme, History, Significance, Importance, Timeline, Calibration & Quotes) #worldrabiesday2022

World Rabies Day 2022: Marathi

World Rabies Day in Marathi: दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक रेबीज दिन’ म्हणून साजरा केला जातो. वर्ष 2007 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. ‘लुईस पाश्चर’ ज्यांना रेबीज या रोगावर वॅक्सीन बनवली होती त्यांच्या मृत्यू जयंती निमित्त हा दिवस साजरा केला जातो. जागतिक रेबीज दिनाचे उद्दिष्ट रेबीज या रोगा बद्दल जागृती वाढवणे हे आहे.

जगामध्ये रेबीज हा रोग कुत्रा चावल्यामुळे होतो. सर्वसामान्य रेबीज कुत्र्यांमध्ये दिसून येतो. दरवर्षी जगभरामध्ये 60 हजार पेक्षा जास्त लोक रेबीज संसर्गामुळे मरण पावतात. जागतिक आरोग्य संघटनेने रेबीज हा 100% टाळता येण्याजोगा आजार मानला आहे. रेबीज हा रोग टाळण्यासाठी जागतिक संघटनेने काही उपाय योजना आखल्या आहेत तसेच दरवर्षी 28 सप्टेंबर हा देखील या उपक्रमाचा भाग आहे.

World Rabies Day 2022: Theme

यावर्षीची जागतिक दिवस 2022 ची थीम “One Health, Zero Death” ही आहे.

World Rabies Day: History

जागतिक रेबीज दिन हा एक आंतरराष्ट्रीय जागृतता दिवस आहे याचे आयोजन अलायन्स फॉर रेबीज कंट्रोल (Alliance for Rabies Control) या संघटनेद्वारे केले जाते. हा दिवस ‘Louis Pasteur’ यांच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा केला जातो कारण की त्यांनीच रेबीज ची पहिली प्रभावी लस विकसित केली होती.

जगातील अनेक देशांमध्ये रेबीज ही समस्या निर्माण झालेली आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांचा चावण्यामुळे रेबीज हा रोग होतो. रेबीज रोगामुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या 99 टक्के पेक्षा जास्त आहे विकसनशील देशांमध्ये याचे प्रमाण खूपच जास्त आहे आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये 95 टक्के मृत्यूची नोंद झालेली आहे.

World Rabies Day 2022: Timeline

जगात पहिला रेबीज दिन हा ‘8 सप्टेंबर 2007’ रोजी जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक प्राणी संघटना यांच्याद्वारे साजरी केली गेली.

World Rabies Day 2022: Calibration

जागतिक रॅबीज दिन निमित्त ठीक ठिकाणी लसीकरण मोहिमेचे आयोजन केले जाते आणि त्यामध्ये जनतेला सामील होण्याचे आवाहन केले जाते जेणेकरून या रोगाचा प्रसार रोखता येईल. याशिवाय मॅरेथॉन, प्रश्नमंजूषा, निबंध लेखन, इव्हेंट चर्चा आणि इतर संवादात्मक इव्हेंट्स जे या रोगाबद्दल जागरूकता वाढवण्यास मदत करतात. शाळा आणि महाविद्यालय या सारख्या शैक्षणिक संस्था देखील लसीकरणाचे शिबिरे आणि जनजागृती मोहीम मध्ये सहभाग घेतात.

World Rabies Day 2022: Quotes in Marathi

“आपण सर्वांनी स्वतःशी एक वचन दिले पाहिजे की रेबीजमुळे कोणीही मरणार नाही आणि हा जागतिक रेबीज दिन साजरा करण्याचा योग्य मार्ग असेल.”

जागतिक रेबीज दिन २०२२ च्या शुभेच्छा.

“जागतिक रेबीज दिनानिमित्त, आपण प्रत्येकाला त्यांच्या कुत्र्यांना रेबीजपासून बचाव करण्यासाठी लसीकरण करून घेण्यास शिक्षित करूया.”

जागतिक रेबीज दिन २०२२ च्या शुभेच्छा.

“सर्वांना जागतिक रेबीज दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. रेबीज हा एक मोठा धोका आहे आणि आवश्यक उपाययोजना करून आपण सर्वांचे त्यापासून संरक्षण केले पाहिजे.”

जागतिक रेबीज दिन २०२२ च्या शुभेच्छा.

“रेबीजपासून बचाव करण्यासाठी एक लहानसे पाऊल मोठा फरक करू शकते. जागतिक रेबीज दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.”

जागतिक रेबीज दिन २०२२ च्या शुभेच्छा.

जागतिक रेबीज दिवस का साजरा केला जातो?

समाजामध्ये रेबीज या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

रेबीज दिवस केव्हा साजरा केला जातो?

दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा केला जातो.

World Rabies Day 2022: Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा