World Health Day: 2023 थीम जाणून घ्या

World Health Day: दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस “जागतिक आरोग्य दिवस” म्हणून साजरा केला जातो. समाजामध्ये आरोग्य विषयी जनजागृती घडून आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य दिन इतिहास: 1946 न्यूयॉर्कमध्ये झालेल्या आरोग्य संघटनेला मंजुरी मिळाली. या संघटनेला 61 देशांनी मंजुरी दाखवली आणि सात एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य दिन अस्तित्वात आला.

डब्ल्यू एच च्या पहिल्या अधिकृत कृती पैकी एक म्हणून त्यांनी जागतिक आरोग्य दिन साजरा केला सर्वात प्रथम जागतिक आरोग्य दिन 22 जुलै 1949 रोजी साजरा करण्यात आला परंतु विद्यार्थ्यांच्या सहभाग प्रोत्साहन देण्यासाठी ती तारीख बदलून 7 एप्रिल करण्यात आली.

वर्ष 1950 पासून जागतिक आरोग्य दिन दरवर्षी वेगवेगळी थीम वापरते.

जागतिक आरोग्य दिन 2023 ची थीम काय आहे?

जागतिक आरोग्य दिन 2023 ची थीम “आरोग्य सर्वांसाठी ही आहे.

World Health Day Theme 2023: “Health for All.”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon