Namrata Sambherao: महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतून घेणार ब्रेक

Namrata Sambherao: महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतून घेणार ब्रेक

Namrata Sambherao: महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेम नम्रता संभेराव लवकरच महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतून ब्रेक घेणार आहे. आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर फोटो शेअर करत नम्रताने स्वतः माहिती दिलेली आहे.

Telegram Group Join Now

नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ कांबळे हे अमेरिकेच्या दोऱ्यावर आहे.

अमेरिकेमध्ये कुर्रर्रर्रर्र नाटकाच्या प्रयोगासाठी नम्रता संबेराव विशाखा सुभेदार प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ कांबळे लवकरच अमेरिकेचा दोरा करणार आहे.

नम्रता संबेराव यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली.

कुर्रर्रर्रर्र या नाटकाचे लेखन प्रसाद खांडेकर यांनी केलेली आहे आणि या नाटकाची निर्मिती विशाखा सुभेदार यांनी केलेली आहे.

Leave a Comment