World Emoji Day 2022: Marathi

World Emoji Day 2022: Marathi (Theme, History, Significance, Celebrate, Quotes) #worldemojiday2022

World Emoji Day 2022: Marathi

आजकाल लोक phone call करण्यापेक्षा Emoji चा वापर करतात कारण की Emoji खूपच कमी वेळामध्ये आपले मन व्यक्त करण्यासाठी प्रभावी कारक आहे. दरवर्षी World Emoji Day 17 July रोजी Celebrate केला जातो. या वर्षी World Emoji Day ’17 July 2022′ रोजी रविवारी साजरा होत आहे. Emoji च्या उदयामुळे आपल्याला आपल्या मनातील भावना खूपच कमी वेळेमध्ये आणि कोणत्याही text वापर न करता अतिशय सोप्या पद्धतीने लोकांसमोर मांडता येतात.

World Emoji Day 2022: History in Marathi

आजकाल Emoji चा वापर चॅटिंगचा हिस्सा बनलेली आहे. सगळेच लोक आपल्या चॅटिंग मध्ये इमोजी चा वापर करताना दिसतात. Emoji चा वापर हा कमी वेळामध्ये व्यक्त होण्याचे उत्तम माध्यम आहे. लोक गप्पा मारताना आपले भाव व्यक्त करण्यासाठी Emoji चा वापर करतात ते Emoji च्या मदतीने ते मी कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया एकदम सहज पद्धतीने देऊ शकतात त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना कळतात.

Emoji: इमोजी ची सुरुवात कशी झाली?

इमोजी ची संकल्पना सर्वात प्रथम Japanese creator “Shigetaka Kurita” (शिगेताका कुरिता) यांनी 1999 मध्ये मांडली त्यांनी सर्वात प्रथम 1999 मध्ये first emoji तयार केले.

World Emoji Day 2022: Significance in Marathi

जागतिक इमोजी दिवस कधी सुरू झाला?

इमोजीपेडिया चे संस्थापक जेरेमी बर्गे यांनी 2014 मध्ये World Emoji Day साजरा करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर 17 जुलै च्या दिवशी हा World Emoji Day जागतिक उत्सव दिवस म्हणून Celebrate करण्यात आला Emojipedia ही एक Online Website आहे जे Unicode मानक म्हणून चिन्हे आणि त्यांचे डिझाईनची सॉफ्टवेअर मध्ये नोंदणी करते.

World Emoji Day 2022: Celebrating

दरवर्षी जुलै महिन्यात 17 जुलै ला World Emoji Day celebrated केला जातो या वर्षी World Emoji Day रविवार 17 जुलै 2022 रोजी celebrated करण्यात येईल. दरवर्षी 17 जुलै रोजी जागतिक ईमोजी दिन साजरा करण्याचे कारण आहे याचे श्रेय ‘Jeremy Burge’ (जेरेमी बर्गे) यांना जाते. Emojipedia चे संस्थापक आहेत. एक ईमोजी संदर्भ वेबसाईट आहे ज्यांनी सर्व ईमोजी चा अर्थ आणि वापर करण्यास सूचीबद्ध केले आहे.

World Emoji Day 2022: Quotes in Marathi

“हसत रहा, हसवत रहा चॅटिंग मध्ये Emoji चा वापर करून लोकांना खुश ठेवा.”

Happy Emoji Day 2022: Quotes in Marathi

“विश्व इमोजी दिवशी आपल्या भावनांना व्यक्त करा.” हॅपी इमोजी डे

Happy Emoji Day 2022: Quotes in Marathi

“ईमोजी ईमोजीच्या शिवाय सोशल मीडिया हे अपूर्ण आहे.” हॅपी इमोजी डे

Happy Emoji Day 2022: Quotes in Marathi

“जेव्हा शब्द कमी पडतात तेव्हा ईमोजी त्यांना भरून काढते.”

Happy Emoji Day 2022: Quotes in Marathi

“जेव्हा आवाज आणि अभिव्यक्ती इतर लोकांपर्यंत पोहोचत नाही तेव्हा ईमोजी त्याची जागा घेते.”

Happy Emoji Day 2022: Quotes in Marathi

World Emoji Day 2022: Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा