World Computer Literacy Day 2 December 2022

World Computer Literacy Day 2 December 2022 (जागतिक संगणक साक्षरता दिवस, History, Significance) #worldcomputerliteracyday2022 #jagtiksanganakdin

World Computer Literacy Day 2 December 2022

आजच्या आर्टिकल मध्ये आपण जागतिक संगणक साक्षरता दिवस विषयी माहिती जाणून घेणार आहोत. इंग्लिश मध्ये याला “World Computer Literacy Day” म्हणून ओळखले जाते. जागतिक संगणक साक्षरता दिवस दरवर्षी 2 डिसेंबर साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया जागतिक संगणक साक्षरता दिवस का साजरा केला जातो याविषयी थोडीशी रंजक माहिती.

World Computer Literacy Day 2022: History

Jagtik Sanganak Din 2022: जागतिक संगणक साक्षरता दिवस भारतीय संगणक कंपनी NIIT द्वारे 2001 मध्ये 20 व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू करण्यात आला होता हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे मुलांमध्ये आणि स्त्रियांमध्ये तांत्रिकी कौशल्याचा विकासाला प्रोत्साहन देणे होते.

World Computer Literacy Day 2022: Significance

जगातील बहुसंख्य संगणक वापर करते हे पुरुष आहेत असे एका अभ्यासात दिसून आले आणि म्हणूनच या दिवसाची सुरुवात करण्यात आली या दिवसाची सुरुवात करण्यामागचे उद्दिष्ट स्त्रियांमध्ये तांत्रिक कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो.

World Computer Literacy Day 2 December 2022

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा