Wipro Share Price Marathi - Information Marathi

Wipro Share Price Marathi

Wipro Share Price Marathi: दिवसेंदिवस विप्रो कंपनीचे शेअर प्राईस वाढत चाललेले आहे. अशातच तुम्ही विप्रो या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगले रिटर्न देऊ शकते त्यामुळे विप्रो कंपनी मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला नफाच मिळेल.

Telegram Group Join Now

वर्ष 2023 मध्ये विप्रो या कंपनीच्या शेअर मध्ये 0.4% ने वाढ झालेली आहे. त्यामुळे येणारे वर्ष विप्रो कंपनीसाठी चांगले राहणार आहे. अशातच गुंतवणूकदारांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलावा.

विप्रो ने सांगितले आहे की मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी 11.2% ने अधिक वाढ झालेली आहे.

28 April 2023: Wipro Share Price Today

Share NameRate/Price
Wipro Ltd385.35

Leave a Comment