What is Flat White Marathi: Google Doodle

What is Flat White Marathi: Google Doodle #flatwhite #googledoodle #marathi

आज गुगल डूडल (Google Doodle) ने अनिमिटेड डूडल “Flat White” कॉफी वर असलेली एक पांढरी परत याचे ॲनिमेशन ठेवलेले आहे. हे ॲनिमेशन भारतासकट अन्य विविध देशांमध्ये देखील दाखवले जात आहे.

चला तर जाणून घेऊया गुगलने बनवलेल्या या ॲनिमेटेड “Flat White Coffee” नक्की आहे तरी काय?

What is Flat White?

तर मित्रांनो तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद होत आहे की Flat White हा कॉफी वर असणारा एक पातळ थर असतो जो वेगवेगळ्या डिझाइन्स मध्ये बनवला जातो. हा सर्वात प्रथम ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये बनवला गेला होता अशी माहिती सांगण्यात येते.

Flat White History

फेट व्हाईट इतिहास 11 मार्च 2011 मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी (Oxford English Dictionary) मध्ये सर्वात प्रथम Flat White या शब्दाचा वापर केला गेला आणि जोडला गेला. फ्लॅट वाईट हे espresso short वर असलेल्या वाफवलेल्या दुधाचे लोकप्रिय कॉफी पेय आहे. असं म्हणले जाते की 1980 च्या दशकामध्ये हे पेय प्रथम सिडनी आणि ऑकलंडच्या मेनू वर दिसले गेले होते. सध्या मोठमोठे रेस्टॉरंट मध्ये आणि पश्चिमाचे देशांमध्ये याचे चलन खूपच आहेत अशी कॉफी पिण्याची मज्जाच काही ओर असते.

मित्रांनो तुम्ही अशी कॉफी कधी केली आहे का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा!

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा