Vibes म्हणजे काय? – Vibes Meaning in Marathi

Vibes Meaning in Marathi: आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण Vibes हा शब्द नेहमी ऐकत असतो कधी न्यूज पेपर मध्ये कधी टीव्हीवर बातम्यांमध्ये किंवा पॉझिटिव्ह, मोटिवेशनल गुरु कडून आपण हा शब्द वारंवार ऐकत असतो Vibes म्हणजे काय? याचा अर्थ आपण आज जाणून घेणार आहोत.

Vibes Meaning in Marathi

एक विशिष्ट भावना किंवा गुणवत्तेची अनुभूती घेण्यास सक्षम या ठिकाणी चांगले/वाईट वातावरण आहे.

Vibes म्हणजे आपल्या मानवी शरीरामधून निघणारी एनर्जी असते, हि मॅग्नेटिक एनर्जी सारखीच काम करते. आपल्या उघड्या डोळ्यांनी Vibes आपल्याला दिसत नाही. मानवी शरीर मधून हे Vibes नेहमी निघत असतात. जेव्हा आपला मूड चांगला असतो तेव्हा आपण चांगल्या Vibes म्हणजे Good Vibes संपूर्ण जगामध्ये सोडत असतो कधी आपला मूड खराब असेल म्हणजेच आपण रागवलेले असाल किंवा तणावमध्ये असाल तर आपल्या शरीरात मधून BAD Vibes निघतात त्यामुळे Vibes हे आपल्या आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतात.

Vibes या गोष्टीला Aura देखील म्हटले जाते पण हा Aura थोडासा वेगळा असतो ही सुद्धा शरीरामधील एक एनर्जी असते ज्याचे वर्णन आम्ही डिटेलमध्ये केलेले आहे हे जर तुम्हाला हा आर्टिकल वाचायचा असेल तर पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या बद्दल डिटेल मध्ये माहिती जाणून घेऊ शकता Aura Meaning in Marathi

Good Vibes Meaning in Marathi

उदाहरणार्थ आपण आनंदी व्यक्ती सोबत राहिल्याने आपण आहे आनंदी राहतो याचा अर्थ आपण त्या व्यक्ती कडून आनंदी Vibes घेतो त्यामुळे मानसशास्त्र नेहमी आपल्याला सांगते की आपण नेहमी चांगल्या लोकांमध्ये राहायला पाहिजे निराश झालेल्या लोकांमध्ये राहून आपल्या मध्ये सुद्धा नकारात्मक भावना निर्माण होते आणि ही सर्व भावना Vibes मुळे होते.

Bad Vibes Meaning in Marathi

मनामध्ये नकारात्मकतेची भावना निर्माण होऊ नये हे सर्व आपल्या Vibes वर डिपेंड असते म्हणजेच तुम्ही जसा निगेटिव्ह विचार कराल तशी तुमची Vibes नकारत्मक बनते. तुम्ही न्युज पेपर, टीव्ही वर चालणारे कार्यक्रम, अश्लील व्हिडीओज यासारख्या गोष्टींमुळे वाढते. पेपर मध्ये नेहमी नकारात्मक दाखवली जाते तसेच न्यूज टीव्ही वर सुद्धा आज काल हे चालू आहे. सोशल मीडियाचा सुद्धा यामध्ये थोडासा हातभार आहे या सर्वच गोष्टींमध्ये गोष्टींमुळे मानवी मनामध्ये Negative Vibes निर्माण होत आहेत.

Positive Vibes Meaning in Marathi

मानवी शरीरामधून अनेक प्रकारचे प्रकारच्या एनर्जी बाहेर पडत असतात त्यामध्ये एक Positive Vibes नावाची एनर्जी असते जी संपूर्ण ब्राह्मणांमध्ये जाऊन आपल्याला आपल्याला हवे असलेले गोष्टी आपल्याकडे आणून देते तुम्ही जर युट्युब वर सीक्रेट्स ही डॉक्युमेंट्री फिल्म पाहिली असेल तर तुम्हाला नक्कीच कळले असेल की आम्हाला काय म्हणायचं आहे ते Positive Vibes आपल्याला नेहमी आनंदी ठेवण्याचे काम करते Positive Vibes मुळे आपली कामे लवकर होतात आणि आपण नेहमी आनंदी असतो.

Morning Vibes Meaning in Marathi

Morning Vibes म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्ही काय करता यावर अवलंबून असते. तुमचा मूड चांगला आहे की खराब आहे यावरुन तुमची Morning Vibes ठरत असते. चांगल्या Morning Vibes साठी तुम्ही सकाळी लवकर उठून व्यायाम करायला पाहिजे तसेच योगासन – सूर्यनमस्कार यासारख्या गोष्टी डेली लाईफ मध्ये युज करायला हव्यात त्यामुळे तुमची Morning Vibes खूपच चांगली होईल आणि तुम्हाला तणाव किंवा नकारात्मकता यासारख्या समस्या पासून सुटकारा मिळेल.

Diwali Vibes Meaning in Marathi

दिवाळीचा सण आला की सगळीकडे आनंदी आनंद असतो आणि आनंदाच्या दिवसांमध्ये मानवी शरीरामधून आनंदी Vibes निघतात हे वातावरण दहा दिवस तरी आपल्याकडे असते या दिवशी आपण चांगले अन्न म्हणजेच दिवाळीचा फराळ खातो त्यामुळे आपले मन हे आनंदी राहते तसेच रात्र झाल्यावर आपण फटाके फोडतो त्यामुळे सुद्धा आपल्याला मनाला शांती मिळते या सर्वच गोष्टीमुळे आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो त्यामुळे दिवाळीमध्ये ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव होतो त्याला Diwali Vibes असे म्हणतात.

Wedding Vibes Meaning in Marathi

लग्न घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी असते जिला Wedding Vibes असे म्हटले जाते. घरांमध्ये या दिवसांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण असते. हे वातावरण खूपच मंगलमय आणि आनंदी असते. नव्या पाहुण्याचे आगमन होणार असते आणि त्यासाठी घरातील लोक खुपच आतुरतेने वाट पाहत असतात. हे दिवस इतर दिवसांपेक्षा खूपच खास असतात त्यामुळे या दिवशी मानवी शरीरामधून एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी बाहेर पडत असते लग्न समारंभामध्ये ही एनर्जी आणखीनच वाढते जिला आपण Wedding Vibes असे म्हणतो.

Birthday Vibes Meaning in Marathi

इतर Vibes सारख्याच Birthday Vibes ही सुद्धा एनर्जी खूपच खास असते वर्षातून एकदा येणारा वाढदिवस हा आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो कारण की प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी गिफ्ट मिळणार किंवा नवीन केक खायला मिळणार असा मुलांमध्ये कल्पनांचा खेळ चाललेला असतो आणि या कल्पनांमधून मानवी शरीरामधून एक वेगळीच एनर्जी निर्माण होते जिल्हा Birthday Vibes असे म्हटले जाते एक दिवसासाठी का होईना पण ही एनर्जी खूप काही देऊन जाते.

Holi Vibes Meaning in Marathi

दिवाळी सणा प्रमाणेच होळी हा सण सुद्धा आनंददायी सण आहे या दिवशी आपण आपल्या मनातले सर्व पाप होळीमध्ये नष्ट करतो आणि चांगल्या दिवसाची सुरुवात करतो त्यामुळे या दिवसाला Holi Vibes असे म्हटले जाते. मनामध्ये असलेली नकारात्मकता काढून आपण नवीन गोष्टींची सुरुवात आनंदाने करतो. मनातल्या गोष्टी होळीमध्ये टाकून आपण नवीन नाते जोडण्याचा प्रयत्न करतो यालाच Holi Vibes असे म्हटले जाते.

Vibes म्हणजे काय? – Vibes Meaning in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा