Urfi Javed News in Marathi: उबेर ड्रायव्हरचे काहीतरी करा?

Urfi Javed News in Marathi: बॉलीवूडची बिंदास अभिनेत्री आपल्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते आज ती चर्चेत आहे ती म्हणजे एका कॅप ड्रायव्हरने तिथे सामान पळून नेले.

  • उर्फी जावेद मराठी न्यूज
  • ड्रायव्हर विरोधी तक्रार दाखल
  • दिल्लीमध्ये घडला प्रकार
  • सामान घेऊन पळाला आरोप

काही दिवसापासून उर्फी जावेद हे नाव महाराष्ट्रामध्ये खूपच गाजत आहे उर्फी नेहमी तिच्या कपड्यांवरून चर्चेत असलेली दिसते खास करून महाराष्ट्र मध्ये “चित्रा वाघ” आणि उर्फी जावेद हे प्रकरण खूप गाजले होते.

आज उर्फी ज्यावेळी कपड्यांमुळे नाही तर तिचे सामान चोरीला गेल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर ट्विट करत उर्फेने सांगितले की एका कॅम्प ड्रायव्हरने माझे सामान घेऊन बेपत्ता झाला आणि परत आला तेव्हा नशेत होता.

कॅब सेवेबाबत अनुभव व्यक्त करताना उर्फी जावेदने नाराजी व्यक्त केलेली आहे.

Urfi Javed Twitter Post

Had the worst experience with @UberINSupport @Uber in delhi,booked a cab for 6 hours,on my way to airport stopped to have lunch, the driver vanished with my luggage in the car. After interference from my male friend the driver came back completely drunk after 1 hour @Uber_India

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा