Tukaram Beej in Marathi

Tukaram Beej in Marathi: तुकाराम बीज का साजरा केला जातो?

Tukaram Beej in Marathi

“आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा” असं म्हणत संतश्रेष्ठ तुकोबारायांनी देहू नगरीतून सदैव वैकुंठ गमन केले. म्हणूनच हा दिवस तुकाराम बीज म्हणून आजही साजरा केला जातो.

तुकाराम बीज 2023 तारीख आणि वेळ

यावर्षी आपण तुकाराम बीज 9 मार्च 2023 रोजी साजरा करणार आहोत. या दिवशी लाखो वारकरी तुकाराम बीज सोहळ्याला आवर्जून भेट देतात.

संत तुकाराम महाराज कोण होते?

संत तुकाराम महाराज हे संत होते त्यांनी अनिष्ट रूढी आणि परंपरांच्या विरोधात आपल्या धारदार वाणीने जनजागृती केली होती. त्या वेळेच्या समाजाला जागृत करण्याचे आणि त्यांना अन्यायाशी लढण्याचे बळ तुकोबारायांनी दिले.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा