टोमॅटोच्या जागी वापरा या गोष्टी स्वयंपाक होईल चवदार!

Tomato Alternative: भारतामध्ये टोमॅटो ची किंमत दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसत आहे. आज महाराष्ट्र मध्ये एक किलो टमाट्या मागे 160 रुपये मोजावे लागत आहे. पण या वाढते महागाईला आता जनता कंटाळलेली आहे, पण टोमॅटो खरेदी शिवाय दुसरा पर्याय नाही. आज आपण टोमॅटो ला पर्यायी भजन विषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या स्वयंपाकाला एक परिपूर्ण स्वाद देईल.

गाजर:
मित्रांनो गाजर देखील तुमच्या स्वयंपाक घरात टोमॅटोची जागा घेऊ शकते. गाजरचे बारीक तुकडे करून भाजी मध्ये घालावी त्यामुळे भाजीची चव टोमॅटो सारखीच लागेल.

भोपळा:
जर तुमच्याकडे टोमॅटो नसेल तर त्या जागी तुम्ही भोपळा देखील वापरू शकता हा देखील टोमॅटो सारखीच चव देतो.

पपई:
टोमॅटोच्या जागी पपई वापरल्याने स्वयंपाकाची चव चांगली लागते. टोमॅटोच्या जागी तुम्ही देखील पपई वापरू शकता.

कच्ची केळी:
कच्ची केळी हा देखील एक चांगला पर्याय आहे. कोणतीही भाजी करताना त्यामध्ये कच्ची केळीचे वाटण टाकून भाजी मस्त आणि चवदार होते.

आंबे:
आंबा देखील टोमॅटो प्रमाणेच चवीला छान लागतो. त्यामुळे जर तुमच्याकडे टोमॅटो नसेल तर तुम्ही आंबे देखील वापरू शकता.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon