Today’s Horoscope in Marathi: 29 January 2023 Daily Astrology Rashi Bhavishya

Today’s Horoscope in Marathi: 29 January 2023 Daily Astrology Rashi Bhavishya #todayhoroscope

Today’s Horoscope in Marathi: 29 January 2023

Today Rashi Bhavishya 29 January 2023: आज आपण 29 जानेवारी 2023 राशि भविष्य बद्दल माहिती जाणून घेत आहोत. आजचा दिवस कसा असणार आहे आणि बारा राशींचे काय भविष्य असणार आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत.

मेष राशि

ज्या व्यक्तींची राशी मेष आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस खूपच शुभ असणार आहे. आजचा दिवस तणावपूर्ण राहणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे. महिला वर्गासाठी सामान्य दिवस राहणार आहे.

वृषभ राशि

ज्या व्यक्तींची राशी ऋषभ आहे अशा व्यक्तींसाठी हा दिवस शुभ असणार आहे. आर्थिक व्यवहार होतील. अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. महिला वर्गासाठी आनंदाचा दिवस असणार आहे.

मिथुन राशि

ज्या व्यक्तींची राशि मिथुन आहे त्यांच्यासाठी हा दिवस थोडासा व्यस्त राहणार आहे. रविवारची सुट्टी असल्यामुळे कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. महिला वर्गासाठी आनंदाचा दिवस असेल.

कर्क राशि

ज्या व्यक्तींची राशि कर्क आहे अशा व्यक्तींसाठी हा दिवस शुभ राहणार आहे. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आर्थिक व्यवहार होतील. तसेच आर्थिक धनलाभ मिळेल. महिलांसाठी तारेवरची कसरत करणारा दिवस असेल.

सिंह राशि

ज्या व्यक्तींची राशी सिंह आहे या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूपच शुभ असणार आहे. लग्नासाठी वर शोधणाऱ्या मुलींसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. महिला वर्गासाठी सामान्य दिवस असणार आहे.

कन्या राशि

ज्या व्यक्तींची राशि कन्या आहे अशांसाठी हा दिवस महत्त्वाचा असणार आहे. दिवस सामान्य असणार आहे. नवीन नाती घडून येतील. जुने मित्र भेटतील. वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल.

तूळ राशि

ज्या व्यक्तींची राशि तूळ आहे अशा व्यक्तींसाठी हा दिवस मिश्र असणार आहे. त्यामुळे या दिवशी कोणतेही निर्णय घेताना खूप विचारपूर्वक करून घ्यावेत. आरोग्य थोडेसे खराब राहील. महिला वर्गासाठी चिंतेचा दिवस असेल.

वृश्चिक राशि

ज्या व्यक्तींची राशि वृश्चिक आहे अशा व्यक्तींसाठी हा दिवस शुभ असणार आहे. वैवाहिक जीवन सामान्य असणार आहे. कुटुंबामध्ये थोडेसे वाद विवाद निर्माण होतील दिवसाच्या शेवटी आनंदाची बातमी मिळेल.

धनु राशि

ज्या व्यक्तींची राशी धनु आहे अशा व्यक्तींसाठी हा दिवस सकारात्मक असेल. कुटुंब सोबत बाहेर जेवायला जाल. मुलांकडून समाधानकारक प्रगती मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मकर राशि

ज्या व्यक्तींची राशि मकर आहे त्यांच्यासाठी हा दिवस शुभ असणार आहे. वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे. जुने नातेवाईक भेटतील. चित्रपट पाहण्याचे योग घडून येईल.

कुंभ राशि

ज्या व्यक्तींची राशी कुंभ आहे अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडासा खर्चिक असणार आहे. अनपेक्षित खर्च वाढल्यामुळे तणाव वाढेल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. कुटुंबामध्ये मिश्र वातावरण राहील.

मीन राशि

ज्या व्यक्तींची राशी मीन आहे त्याच्यासाठी हा दिवस खूपच चांगला आहे. नोकरी शोधत असलेल्या व्यक्तींसाठी आनंदाचा दिवस असेल. आर्थिक धनलाभ मिळेल. प्रिय प्रियसीचे संबंध सामान्य राहील.

Today’s Horoscope in Marathi: 29 January 2023

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon