आजचा मराठी दिनविशेष – २० सप्टेंबर २०२३ (Today Marathi Dinvishesh)

आजचा मराठी दिनविशेष – २० सप्टेंबर २०२३

  • जन्मदिवस:

    • लकी अली: गायक, अभिनेता आणि गीतलेखक (जन्म: १९५८)
    • बाबूराव गोखले: नाटककार आणि भावगीतकार (जन्म: १९२५)
    • देवेन्द्र मुर्डेश्वर: बासरीवादक (जन्म: १९२३)
  • पुण्यतिथी:

    • अनंतराव कुलकर्णी: पत्रकार, लेखक आणि राजकारणी (मृत्यू: २०००)
  • महत्त्वाच्या घटना:

    • २००७: टी२० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.
    • २००१: महात्मा गांधींच्या मूल्यांचा ब्रिटनमध्ये प्रसार करणारे कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ जाहीर.
    • २०००: भारताच्या करनाम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक पटकावले आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली.

आपल्या सर्वांना हा दिवस आनंददायक आणि सुखमय जावो!

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon