Today Horoscope in Marathi: 29 May Day 2023 Astrology Rashi Bhavishya

Today Horoscope in Marathi: 29 May Day 2023 (Daily Horoscope, Rashi, Bhavishya, Rashifal) #todayhoroscope

आजचे राशी भविष्य: आज आपण “29 मे 2023” राशी भविष्य बद्दल माहिती जाणून घेत आहोत. आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडून येणार आहेत. आजचा दिवस कसा असणार आहे (शुभ की अशुभ) याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत.

मेष राशी (Mesh Rashi)

दुःखद घटना घडेल:

ज्या व्यक्तींची राशी मेष आहे अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस निराशा जनक असू शकतो. कुटुंबामध्ये दुःखाचे वातावरण असेल. नातेवाईकांकडून दुःखद बातमी मिळेल.

वृषभ राशि (Vrushabh Rashi)

आर्थिक नुकसान होऊ शकते:

ज्या व्यक्तींची राशी ऋषभ आहे अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडासा तणावात्मक असू शकतो. विशेषता शेअर मार्केट मधून पैसे कमावणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडासा निराशा जनक असू शकतो.

मिथुन राशि (Mithun Rashi)

शारीरिक समस्या निर्माण होतील:

ज्या व्यक्तींची राशी मिथुन आहे अशा व्यक्तींसाठी हा दिवस निराशा जनक असू शकतो. विशेषतः गंभीर रोगाने आजारी असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मानसिक आणि शारीरिक त्रासदायक ठरू शकतो.

कर्क राशि (Kark Rashi)

वैवाहिक जीवन मधुर राहील:

ज्या व्यक्तींची राशी कर्क आहे अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. खूप दिवसापासून वैवाहिक जीवनामध्ये असलेली समस्या आज संपुष्टात येणार आहे.

सिंह राशी (Shinh Rashi)

अनपेक्षित खर्च वाढेल:

ज्या व्यक्तींची राशी सिंह आहे अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस खर्चिक असणार आहे. अनपेक्षित खर्चामुळे तुमच्या खिशाला कात्री बसू शकते. तसेच आर्थिक समस्या देखील उद्भवतील.

कन्या राशि (Kanya Rashi)

व्यापारात नुकसान होण्याची शक्यता:

विशेषता व्यापारी वर्गासाठी हा दिवस तणावात्मक असू शकतो. व्यापाराच्या ठिकाणी फसवेगिरी होण्याची शक्यता जास्त आहे. घर प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

तूळ राशी (Tula Rashi)

वादविवाद होतील:

ज्या व्यक्तींची राशी तूळ आहे अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस चिडचिडा राहणार आहे. दिवसाची सुरुवात खराब झाल्याने मानसिक त्रास सहन करावा लागेल. कुटुंबामध्ये वाद विवाद होईल.

वृश्चिक राशी (Vruchik Rashi)

आर्थिक धनलाभ मिळेल:

ज्या व्यक्तींची राशी वृश्चिक आहे अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडासा शुभ राहणार आहे. कामाच्या ठिकाणी आणि व्यापारातून आर्थिक धनलाभ मिळणार आहे. महिला वर्गासाठी सामान्य दिवस असेल.

धनु राशि (Dhanu Rashi)

इच्छा पूर्ण होतील:

विशेषतः महिला वर्गासाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. खूप दिवसापासून मनात असलेली इच्छा आज पूर्ण होणार आहे. जोडीदारासोबत जिव्हाळ्याचे नाते राहील.

मकर राशि (Makar Rashi)

वैवाहिक जीवन अस्थिर राहील:

ज्या व्यक्तींची राशी मकर आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस थोडासा तणावाचा असू शकतो. वैवाहिक जीवन अस्थिर राहणार आहे. छोट्या कारणामुळे घरामध्ये भांडणे होऊ शकतात.

कुंभ राशी (Kumbh Rashi)

नोकरीची संधी मिळेल:

ज्या व्यक्तींची राशी कुंभ आहे अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. विशेषतः तरुण वर्गासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. जे व्यक्ती नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे.

मीन राशि (Mean Rashi)

कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील:

ज्या व्यक्तींची राशि मीन आहे अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. कुटुंबासोबत आज मन मोकळेपणाने बोलणार आहात. कुटुंबासोबत बाहेर जेवायला जाल.

Today Horoscope in Marathi: 29 May Day 2023 Astrology Rashi Bhavishya

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon