Talathi Bharti 2023 Online Form Last Date

Talathi Bharti 2023 Online Form Last Date: #talathibharti2023 #syllabus #applicationlastdate #applicationonline #website

Talathi Bharti 2023 Online form last date: मित्रांनो, लवकरच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मध्ये तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र शासन महाराष्ट्र महसूल विभागामध्ये 4644 जागांसाठी तलाठी पदाची ‘मेगा भरती’ घेऊन येणार आहे.

Talathi Bharti 2023 syllabus:

मित्रांनो जर तुम्ही तुम्ही ‘तलाठी भरती 2023‘ ची तयारी करत असाल तर तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की या भरतीसाठी तुम्हाला कोणत्या पुस्तकांचे मार्गदर्शन घ्यायला हवे तसेच तलाठी भरतीसाठी कोणती पुस्तक केले असणे आवश्यक आहे आणि कोणते विषय यामध्ये समाविष्ट होतात.

तलाठी भरती विषय (अभ्यासक्रम)

मराठी2550
इंग्रजी2550
अंकगणित व बुद्धिमत्ता2550
सामान्य ज्ञान2550
एकूण100200

Application fee

 • Open category: तलाठी भरतीसाठी ओपन कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना 1000/- रुपये फी असणार आहे.
 • Reserved category: विद्यार्थ्यांसाठी 900/- रुपये असणार आहे.

Important date for Talathi Bharti 2023:

 • Starting date for online application: ’26 June 2023′
 • Last date for application: ’17 July 2023′

How to apply for Talathi Bharti 2023: अर्ज कसा करावा.

 • Open Official Website @https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/
 • Then Search- “तलाठी सरळसेवा भरती -२०२३ ऑनलाईन अर्ज”
 • Then Open “ऑनलाईन अर्ज” Link
 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.
 • अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
 • अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल
 • सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित राहावे.

Talathi Bharti 2023 online form link: Click Here

#talathibharti2023onlineformlastdate
#talathibharti2023syllabus
#talathibharti2023onlineformdate
#talathibharti2023onlineformlink
#talathibharti2023onlineform
#talathibharti2023examdate
#talathibharti2023syllabuspdf
#talathibharti2023documents
#talathibharti2023applicationformdate
#talathibharti2023pdf

Talathi Bharti 2023 Online Form Last Date

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा