Goldman Sachs: भारतातील 100 कोटी लोक होणार श्रीमंत?

Goldman Sachs

Goldman Sachs Marathi: 2027 मध्ये भारतातील श्रीमंत लोकांची संख्या 100 मिलियन पर्यंत पोहोचणार आहे आणि हा आकडा तीन वर्षांमध्येच वाढणार आहे असे एका रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर दहा करोड लोक 2027 मध्ये श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहेत. दहा करोड ही संख्या खूप मोठी आहे. दहा करोड ही काही देशांची लोकसंख्या … Read more

Join Information Marathi Group Join Group