सुभाषचंद्र बोस यांचे विचार – Subhash Chandra Bose 125th Birth Anniversary Quotes in Marathi

सुभाषचंद्र बोस यांचे विचार – Subhash Chandra Bose 125th Birth Anniversary Quotes in Marathi

सुभाषचंद्र बोस यांचे विचार – Subhash Chandra Bose 125th Birth Anniversary Quotes in Marathi

“लक्षात ठेवा, अन्याय सहन करणे आणि चुकीशी तडजोड करणे हाच सर्वात मोठा गुन्हा आहे.”

सुभाषचंद्र बोस

“संघर्षाने मला एक माणूस बनवले, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला, जो आधी माझ्यात नव्हता.”

सुभाषचंद्र बोस

“उच्च विचारांनी कमजोरी दूर होतात. आपण नेहमी उच्च विचार निर्माण करत राहिले पाहिजे.”

सुभाषचंद्र बोस

“जीवनात संघर्ष नसेल, भीतीचा सामना करावा लागला नाही, तर जीवनाची अर्धी चवच हरवते.”

सुभाषचंद्र बोस

“तुमच्या शक्तीवर विश्वास ठेवा, उधार घेतलेली शक्ती तुमच्यासाठी घातक आहे.”

सुभाषचंद्र बोस

“नतमस्तक होण्याची संधी आली तरी वीरांप्रमाणे नतमस्तक व्हा.”

सुभाषचंद्र बोस

“आशा हा असा किरण आहे, जो आपल्याला आयुष्यातून कधीच विचलित होऊ देत नाही.”

सुभाषचंद्र बोस

“यश दूर असू शकते, परंतु ते निश्चितपणे मिळते.”

सुभाषचंद्र बोस

“ज्याच्यात ‘विक्षिप्तपणा’ नाही तो कधीच महान होऊ शकत नाही.”

सुभाषचंद्र बोस

“यश नेहमी अपयशाच्या खांबावर उभे असते. त्यामुळे अपयशाला घाबरू नये.”

सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस यांचे विचार – Subhash Chandra Bose 125th Birth Anniversary Quotes in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा